खरोखरच गाई – म्हशी खरेदी तसेच दुग्धव्यवसाय व प्रक्रिया उद्योगासाठी इतके अनुदान मिळेल अशा योजना आहेत का…?? तर याचे उत्तर हॊ आहे..
शासकीय योजना.. अनुदान याबरोबरच शास्रोक्त पद्धतीने दुग्धव्यवसाय कसा करावा याच्या माहितीसाठी लाभ घ्या ‘अॅग्रोवर्ल्ड’च्या जळगावातील 24 ऑगस्ट (रविवारी) च्या दुग्धव्यवसाय कार्यशाळेचा..
इतकेच नाही तर दुग्धजन्य उत्पादनाच्या मार्केटिंग आणि ब्रँडिगसाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 50% रक्कमही शासनाकडून अनुदान स्वरूपात देण्यात येते…
या योजना कोणत्या..? त्यांचा लाभ कोणाला व कसा घेता येईल, अर्ज प्रक्रिया, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँकेची भूमिका व अर्थसहाय्य, कागदपत्रे…. याचबरोबर पशुधन खरेदी करताना घ्यावयाची काळजी, कमी खर्चातील चारा – गोठा – आरोग्य व्यवस्थापन, पशुपालनासाठीचे आदर्श व्यवस्थापन… याबाबत तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन…
प्राथमिक प्रोजेक्ट रिपोर्ट निशुल्क..

… तर मग विचार कसला करताय… ही संधी वर्षातून एकदाच उपलब्ध… आजच नाव नोंदणी करा…
(मर्यादीत प्रवेश..; प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र कार्यशाळेतच मिळणार..)
दिनांक, वेळ व स्थळ –
24 ऑगस्ट (रविवारी) 2025, सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वा.
अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
प्रशिक्षण शुल्क = 1,000/- एक हजार रुपये मात्र.. (पेन, पॅड, फोल्डर – लेखन साहित्य, सकाळी चहा – नाष्टा, जेवण, सायंकाळी चहा, प्रमाणपत्र)
बुकिंगसाठी संपर्क –
9130091621 – हेमलता
9175010172 – रुपाली
पेमेंट डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.:62342124084
IFSC code: SBIN0020800
Digital Payment – 9881300564
www.eagroworld.in 🌱