जळगाव जिल्ह्याला अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा
राज्याच्या बऱ्याच भागात गेल्या 24 तासात चांगला पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस होत आहे. मात्र, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या तुलनेत जळगाव जिल्ह्याला अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
आज, गुरुवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात झालेल्या पावसाची जिल्हानिहाय, तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (मिलीमीटरमध्ये) –
- धुळे – 39 मिमी
- दोंडाईचा – 38
- शिरपूर – 27
- साक्री – 16
- शिंदखेडा – 32
- नंदुरबार – 47
- शहादा – 42
- अक्कलकुवा – 44
- नवापूर – 45
- धडगाव/अक्रानी – 70
- तळोदा – 65
- नाशिक जिल्हा
- पिंपळगाव – 11.5
- बागलाण – 6
- येवला – 3
- चांदवड – 6
- दिंडोरी – 11
- सिन्नर – 0
- कळवण – 0
- त्र्यंबकेश्वर – 15
- निफाड – 4.3
- इगतपुरी – 27
- देवळा – 7.4
- पेठ – 53
- जळगांव जिल्हा
- भडगाव – 11
- भुसावळ – 7.8
- पाचोरा – 10
- जामनेर – 19
- चोपडा – 2
- चाळीसगाव – 3
- धरणगाव – 12
- यावल – 3
- एरंडोल – 19
- संभाजीनगर/जालना जिल्हा
- वैजापूर – 23
- कन्नड – 13
- सोयगाव – 40
- गंगापूर – 14
- पैठण – 12
- भोकरदन – 25
जळगांव जिल्हा मध्ये रावेर तालुक्यातील पावसाचे प्रमाण दिले नाही आहे