बाजार भाव

Pomegranate Rate : डाळिंबाला या बाजर समितीत असा मिळतोय भाव

मुंबई : Pomegranate Rate…. आजच्या पुणे मार्केटयार्ड बाजारात डाळिंब पिकाचा भाव बघितला तर पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 6,000 रुपये दर मिळत आहे. तर याठिकाणी डाळींबाची आवक ही 46 क्विंटल आहे. तसेच केळी, गहू, तूर, द्राक्ष, पपई या पिकांना देखील चांगला दर मिळत आहे. आणि पुणे- मोशीत कांद्याची 485 क्विंटल आवक झाली असून 600 रुपये इतका दर मिळत आहे.

आजचे बाजारभाव दि . 18 मार्च 2023

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

डाळिंब

पंढरपूर 46 6000

कांदा

पुणे-मोशी 485 600

केळी

पुणे-मोशी 21 3750

गहू

जलगाव – मसावत 32 2150

तूर

सिंदी 22 7550
लाखंदूर 38 7200

द्राक्ष

पुणे-मोशी 49 3500

पपई

पुणे-मोशी 10 1500
जळगाव 2 2000
Poorva Spray
Sunshine Power House of Nutrients

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button