मुंबई : सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढल्याचे दिसून येत आहे. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक झाली. याठिकाणी 9000 क्विंटल आवक झाली असून 750 रुपये दर मिळाला. तसेच पुणे- पिंपरी कृषी बाजार समितीत 700 रुपये दर मिळाला असून पैठण कृषी बाजार समितीत 650 रुपये दर मिळाला.
बाजार समिती |
आवक |
सर्वसाधारण दर |
कांदा |
||
पैठण | 1052 | 650 |
पुणे -पिंपरी | 44 | 700 |
लासलगाव | 9000 | 750 |
गहू |
||
पैठण | 235 | 2350 |
मका |
||
लासलगाव – निफाड | 27 | 1822 |
लासलगाव – विंचूर | 650 | 1970 |
राहता | 7 | 2150 |
पुणे | 3 | 2450 |
मोहोळ | 25 | 2200 |
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- मळणी यंत्र खरेदी करायचं ? ; मग शासनाच्या ‘या’ योजनेचा घ्या लाभ
- स्व:खर्चातून उभारला गांडूळ खत प्रकल्प