Home बाजार भाव कांद्याला या बाजार समितीत मिळाला असा भाव

कांद्याला या बाजार समितीत मिळाला असा भाव

नवीन कांदा

पुणे : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला किती भाव मिळाला, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज कांद्याला पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 2 हजार 700 रुपये दर मिळाला तर जास्तीत जास्त दर हा 3 हजार रुपये मिळाला असून २ क्विंटल इतकी आवक झाली. तसेच काल (दि. 16) रोजी कांद्याला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 3 हजार रुपये दर मिळाला असून येथे 8,530 क्विंटल इतकी आवक झाली. तर नाशिक कृषी बाजार समितीत कांद्याला 2 हजार 800 रुपये दर मिळाला.

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (17/10/2023)

पुणे -पिंपरी क्विंटल 2 2700
कांदा (16/10/2023)
सोलापूर क्विंटल 10312 1900
बारामती क्विंटल 234 2000
जळगाव क्विंटल 440 1650
पेन क्विंटल 264 3400
साक्री क्विंटल 4135 3250
कुर्डवाडी-मोडनिंब क्विंटल 8 1500
अमरावती क्विंटल 390 2900
पुणे क्विंटल 6865 2100
पुणे- खडकी क्विंटल 18 1600
पुणे -पिंपरी क्विंटल 1 1500
पुणे-मांजरी क्विंटल 137 2200
पुणे-मोशी क्विंटल 418 1700
मंगळवेढा क्विंटल 49 2000
कामठी क्विंटल 7 2500
कल्याण क्विंटल 3 2250
सोलापूर क्विंटल 402 2100
अहमदनगर क्विंटल 26594 2700
येवला -आंदरसूल क्विंटल 5000 2750
नाशिक क्विंटल 1198 2800
लासलगाव क्विंटल 8530 3000
लासलगाव – निफाड क्विंटल 1590 2750
लासलगाव – विंचूर क्विंटल 7850 2900
मालेगाव-मुंगसे क्विंटल 10000 2725
सिन्नर क्विंटल 1490 2500
सिन्नर – नायगाव क्विंटल 417 2600

 

 

Panchaganga Seeds

 

 

OM Gayatari Nursery
OM Gayatari Nursery

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇