Home बाजार भाव कांदा निर्यात बंदी अन् कांद्याचे भाव

कांदा निर्यात बंदी अन् कांद्याचे भाव

कांदा निर्यात बंदी

पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याच्या दरात चांगलीच घसरण झाली. 8 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. आणि ही कांदा निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत चालू राहणार आहे. दरम्यान, आज कांद्याला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला? कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा 1,451 रुपये तर सर्वसाधारण दर हा 1,260 रुपये प्रति क्विंटल मिळाला. तसेच येथे कांद्याची आवक ही 16470 क्विंटल झाली. हिंगणा या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून येथे कांद्याची आवक ही 1 क्विंटल इतकीच झाली आहे. इतरही बाजार समित्यांमधील कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे…

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ शहादा | Agroworld Agriculture Exhibition 2024 |

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (15/2/2024)

कोल्हापूर क्विंटल 3598 1000
अकोला क्विंटल 390 1300
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 342 900
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 227 1500
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 7200 1350
खेड-चाकण क्विंटल 150 1000
मंचर क्विंटल 8175 1500
सातारा क्विंटल 355 1300
हिंगणा क्विंटल 1 2000
जुन्नर क्विंटल 338 850
जुन्नर – नारायणगाव क्विंटल 26 1000
सोलापूर क्विंटल 33642 1000
अहमदनगर क्विंटल 45492 950
धुळे क्विंटल 1230 1100
लासलगाव क्विंटल 16470 1260
लासलगाव – निफाड क्विंटल 2880 1250
लासलगाव – विंचूर क्विंटल 20816 1250
मनमाड क्विंटल 3600 1250
जामखेड क्विंटल 1709 850
सटाणा क्विंटल 4580 1105
कोपरगाव क्विंटल 3220 1150
कोपरगाव क्विंटल 4640 1270
पिंपळगाव(ब) – सायखेडा क्विंटल 3704 1175
साक्री क्विंटल 600 510
भुसावळ क्विंटल 24 800
यावल क्विंटल 600 610
Panchaganga Seeds

 

Nirmal Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇