दुग्धव्यवसाय सुरु करायचा आहे… आहे त्या दुग्धोत्पादनात वाढ करायची आहे… पशुधन खरेदी करताना अनेकदा मोठी फसवणूक होते, ती टाळायची आहे..? शासकीय योजना, अनुदान व बँक अर्थसहाय्य, प्रोजेक्ट रिपोर्ट, दूध काढणी यंत्र यांची माहीती हवी आहे.. विविध आजार, लसीकरण, आरोग्य, खाद्य – पाणी व गोठा व्यवस्थापनाच्या माध्यमातून दूध उत्पादनात वाढ करायची आहे… तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन तसेच यशस्वी दुग्धव्यावसायिक यांचा संघर्षमय अनुभवकथन ऐकायचे आहे…?? प्राथमिक प्रोजेक्ट रिपोर्ट निशुल्क दिला जाईल.. तर मग वाट कसली बघताय.. आजच अॅग्रोवर्ल्डच्या दुग्धव्यवसाय कार्यशाळेत नाव नोंदणी करा..
दिनांक व वेळ & स्थळ –
12 ऑगस्ट (शनिवारी) 2023, सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वा.
डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
(मर्यादीत प्रवेश..; प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र कार्यशाळेतच मिळणार..)
प्रशिक्षण शुल्क = 1,000/- एक हजार रुपये मात्र.. (पेन, पॅड, फोल्डर – लेखन साहित्य, सकाळी चहा, नाष्टा, जेवण, सायंकाळी चहा, प्रमाणपत्र)
बुकिंगसाठी संपर्क –
9175040173 – ज्योती
9175060174 – स्वाती
पेमेंट डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.:62342124084
IFSC code: SBIN0020800
Digital Payment – 9881300564