धुळ्यात 26 मे (शुक्रवारी) व शहाद्यात 27 मे (शनिवारी) रोजी… कार्यशाळा निशुल्क..; मात्र नाव नोंदणी आवश्यक…
प्रवेश मर्यादित… फक्त 100 शेतकरी..; कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्रही दिले जाणार…
विषय – किमान खर्चात कापूस उत्पादकता वाढीसाठीचे उपाय…
तेव्हा आज, आताच फोन करून आपली Booking Confirm करा…
नाव नोंदणी संपर्क-
धुळे – 9175040173 (ज्योती)
शहादा – 9175050172 (शुभांगी)
कार्यशाळेतील विषय :- कापूस लागवडीचे पूर्वनियोजन, बियाणे निवडताना घ्यावयाची काळजी, लागवड, बेसल डोस, लागवडीनंतरचे सूक्ष्मसिंचन व फर्टिगेशन, कीड व रोग व्यवस्थापन ते काढणी… असे एकूणच शेतकर्यांची एकरी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादकता वाढविणे, हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून पाचोरास्थित निर्मल सीड्स कंपनीने धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी “निर्मल” कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, अनुभवी कापूस उत्पादक शेतकरी यांचे अनुभव तसेच प्रश्नोत्तरेही असतील…
कार्यशाळेत पेन, पॅड, फोल्डर आदी लेखन साहित्य, सहभाग प्रमाणपत्र, प्रश्नोत्तरे तसेच दोन्ही वेळेचा चहा व दुपारी मिनी लंचची सोय असेल…
धुळे – दिनांक, वेळ, नाव नोंदणीसाठी संपर्क ठिकाण…
26 मे 2023 (शुक्रवारी)
सेमिनार हॉल, एसएसव्हीपीएस कॉलेज, देवपूर, धुळे
सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.45 पर्यंत…
नोंदणी – धुळे – 9175040173 (ज्योती)
शहादा – दिनांक, वेळ, नाव नोंदणीसाठी संपर्क
27 मे 2023 (शनिवारी)
सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.45 पर्यंत…
कै. डॉ. विश्राम काका शैक्षणिक संकुल (विकास हायस्कुल), विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, शहादा जि. नंदुरबार
नोंदणी – शहादा – 9175050172 (शुभांगी)