• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सोयाबीनवरील पिवळा मोझँक रोगाचे व्यवस्थापन

Team Agroworld by Team Agroworld
July 9, 2019
in तांत्रिक
0
सोयाबीनवरील पिवळा मोझँक रोगाचे व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


पिवळा मोझेक – प्रादुर्भावाची कारणे आणि प्रसार- लक्षणे – एकात्मिक व्यवस्थापन
सोयाबीन हे राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील महत्वाचे नगदी पीक असून विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने या पिकावर अवलंबून आहे. मागील काही वर्षात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत असून सुमारे ३८ लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात येते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर अपारंपरिक विषाणूजन्य पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव पिकवाढीच्या कालावधीमध्ये आढ्ळून आला आहे. येत्या खरीप हंगामात या रोगांपासून पिकाचे होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रादुर्भावाची कारणे, प्रसार, लक्षणे व व्यवस्थापनाबाबत शास्त्रीय माहिती घेणे आवश्यक आहे.

पिवळा मोझेकप्रादुर्भावाची कारणे आणि प्रसार
हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे उद्भवतो.
सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किंडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पर्यायी पिकांवर तोजिवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होतो.
या रोगास बळी पडणा-या वाण/जातीची लागवड केल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. जेएस ३३५ हा वाण या रोगास बळी पडतो.
लक्षणे
सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकटनेिस्तेज, पिवळे ठिपके/चट्टे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या/ चट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा -हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे ठिपके दिसतात.

रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेर्डीवाकर्डी होऊन त्यांचा आकार लहान होतो.

रोगग्रस्त झाडांवरील शेंगाची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाने भरतात किंवा संपूर्ण शेंगा दानेविरहीत व पोचट उपजतात आणि पर्यायाने उत्पादनात लक्षणीय घात येते.

    एकात्मिक व्यवस्थापन
    पेरणीसाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा. तसेच रोग प्रतिकारक वाण
    जात उदा. जेएस २0-२९, जेएस २0-६९. जेएस ९७-५२ इत्यार्दीची लागवड़ करावी.
    सोयाबीन पिकाबरोबर मका किंवा तूर ही आंतरपिके घ्यावीत.
    शेत तणमुक्त ठेवावे.
    शेतात या रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.
    पिवळा मोझंक या रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होत असल्याने या किंडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
    श्रयामिश्राँक्झाम ३g टक्के एफ.एस. या किंटकनाशकाची १0 मेिं लेि प्रतेि केिली बेिंयाणे या प्रमाण बीजप्रक्रया करावों.
    पीक पेरणीनंतर ३५ दिवसांनी 0.५ ट्क्के निंबोळी अर्काची फवारणीं करावों.
    ट्रायझोफाँस ४५ ईसी १६ मि.लेि. प्रति १0 लीटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी.
    पांढरी माशीचा पुन्हा उद्रेक टाळण्यासाठी सिंथेटीक पायरेश्रॉइड किंटकनाशकांची फवारणी करु नये.
    १२ इंच x १० इंच आकाराचे हेक्टरी १० ते १५ पिवळे चिकट सापळे लावावेत.

    स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

    Share this:

    • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
    • Click to share on X (Opens in new window) X
    Tags: पांढरी माशीमोझँकसोयाबीन
    Previous Post

    कापूस पिकावरील किड व रोगांची ओळख…. क्रमशः भाग-१

    Next Post

    कापूस पिकावरील किड व रोगांची ओळख…क्रमशः भाग-2

    Next Post
    कापूस पिकावरील  किड व रोगांची ओळख…क्रमशः भाग-2

    कापूस पिकावरील किड व रोगांची ओळख...क्रमशः भाग-2

    ताज्या बातम्या

    हरभरा दरांवर दबाव

    आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 7, 2026
    0

    कापूस

    कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 7, 2026
    0

    पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

    पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 6, 2026
    0

    अपराजिता फुल

    अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 5, 2026
    0

    इराण युद्ध

    इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 4, 2026
    0

    द्राक्षाचे भाव

    दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 4, 2026
    0

    इराण

    इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 4, 2026
    0

    कृषी क्षेत्रावर परिणाम

    आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 2, 2026
    0

    खत अनुदान

    270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 4, 2026
    0

    भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

    भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    February 27, 2026
    0

    तांत्रिक

    पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

    पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 6, 2026
    0

    स्पायरल सेपरेटर

    मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    December 22, 2025
    0

    प्रिसिजन फार्मिंग

    काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    July 3, 2025
    0

    पार्सली भाजी काय आहे ?

    200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    May 20, 2025
    0

    जगाच्या पाठीवर

    हरभरा दरांवर दबाव

    आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 7, 2026
    0

    कापूस

    कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 7, 2026
    0

    पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

    पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 6, 2026
    0

    अपराजिता फुल

    अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

    by टीम ॲग्रोवर्ल्ड
    March 5, 2026
    0

    मुख्य कार्यालय

    ॲग्रोवर्ल्ड
    दुसरा मजला,बालाजी संकुल,
    खाँजामिया चौक, जळगाव 425001

    संपर्क :  9130091621/22/23/24/25

    विभागीय कार्यालय- पुणे

    ॲग्रोवर्ल्ड
    बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

    संपर्क : 9130091633

    विभागीय कार्यालय- नाशिक

    ॲग्रोवर्ल्ड

    तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

    संपर्क :  9130091623

    विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

    ॲग्रोवर्ल्ड

    शॉप क्र : 120,
    कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
    रेल्वे स्टेशन रोड,
    संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
    संपर्क : 9175050178

    • Cart
    • Checkout
    • Home
    • My account
    • Services
    • Shop

    © 2020.

    No Result
    View All Result
    • होम
    • हॅपनिंग
    • शासकीय योजना
    • पशुसंवर्धन
    • ग्रामविकास योजना
    • यशोगाथा
    • तंत्रज्ञान / हायटेक
    • तांत्रिक
    • हवामान अंदाज
    • कृषीप्रदर्शन
    • कार्यशाळा
    • इतर
      • वंडरवर्ल्ड
      • महिला व बालकल्याण
      • आरोग्य टिप्स

    © 2020.

    EnglishEnglish