• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Maka pik : मका पिकावर रोग येवू नये म्हणून असे करा व्यवस्थापन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 24, 2022
in तंत्रज्ञान / हायटेक
0
Maka pik
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : रब्बीच्या हंगामात गहू, हरभरा या प्रमुख पिकांसह मका या पिकाचे (Maka pik) उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे या पिकाची लागवड करतांना कोण कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत. पिकावर रोग येवू नये, अळी पडू नये, यासाठी काय काळजी घ्यावी, याची माहिती आपण सर्वांना असणे गरजेचे आहे. आजच्या या बातमीत खोडकिडा, कणसातील अळीच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेणार आहोत.

मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक असून त्याच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचर्‍याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन असणे महत्वाचे आहे. मकाच्या योग्य वाढीसाठी 25 ते 30 अंश (से) तापमान चांगले असते. ज्या ठिकाणी तापमान 20 ते 25 अंश (से.) आहे, अशा ठिकाणी मकाचे पिक वर्षभर घेता येते. 35 अंश (से) पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. मका या पिकावर लष्करी अळी, खोड पोखरणारी अळी, खोडमाशी, मावा यांचा प्रादुर्भाव होत असतो, याचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट होवू शकते. त्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

Green Drop

अशी करा फवारणी

मका पिकावर (Maka pik) पडणार्‍या लष्करी अळीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी मका पिका भवती नेपिअर गवताच्या तीन ते चार ओळी लावाव्यात. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टिन 1500 पी पी एम 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, जेणेकरून लष्करी अळीवर वेळीच नियंत्रण मिळविता येईल.

मकाच्या निरोगी वाढीसाठी तसेच दर्जेदार उत्पादनासाठी फवारण्या करणे गरजेचे आहे. मकाच्या उगवणीनंतर पहिली फवारणी 15 दिवसांनी करावी. जर्मिनेटर 250 मिली, थ्राईवर 250 मिली, क्राँपशाईनर 250 मिली, प्रिझम 100 मिली, प्रोटेक्टंट 100 ग्रॅम, हार्मोनी 100 मिली, स्प्लेंडर 100 मिली आणि 100 लिटर पाणी आदींचे मिश्रण करून फवारणी करावी. दुसरी फवारणी उगवणीच्या 25 ते 30 दिवसांनी थ्राईवर 500 मिली, क्राँपशाईर 500 मिली, राईपनर 250 मिली, प्रिझम 250 मिली, न्युट्राटोन 250 मिली, हार्मोनी 250 मिली, स्प्लेंडर 250 व 150 लिटर पाणी आदींचे मिश्रण करून करावी.

Jain Irrigation

तिसरी व शेवटची फवारणी उगवणीच्या 40 ते 45 दिवसानंतर करावी. थ्राईवर 750 मिली, क्राँपशाईर 750 मिली, राईपनर 500 मिली, प्रोटेक्टंट 500 ग्रॅम, प्रिझम 500 मिली, न्युट्राटोन 500 मिली, हार्मोनी 300 मिली, स्प्लेंडर 300 मिली व 200 लिटर पाणी आदींचे मिश्रण करून करावी. यामुळे पिकावर कोणताही रोग न पडता उत्पादनात वाढ होवू शकते.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Harbhara pik : हरभर्‍याचे विक्रमी उत्पादन वाढीसाठी असे करा व्यवस्थापन
  • Cultivation of wheat : गव्हाच्या पिकाचे असे करा व्यवस्थापन, उत्पादनात होईल वाढ

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: दर्जेदार उत्पादनमका पीकरब्बी हंगामरोग नियंत्रण
Previous Post

हिवाळ्यात दुभत्या जनावरांची अशी घ्या काळजी ; ‘हे’ आहेत खास घरगुती उपाय

Next Post

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन

Next Post
प्रधानमंत्री पीक विमा

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

बंगालच्या उपसागरात

बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कोसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.