• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Maha Drone : अवघ्या दहा मिनिटातच एकरभर शेताची फवारणी करणारा महाड्रोन

पाचोरा येथील भाऊ, बहिणीची कमाल

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 12, 2023
in तंत्रज्ञान / हायटेक
0
Maha Drone
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव : Maha Drone… शेती करतांना शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अधिक चांगले उत्पादन यावे, पिकांवर रोगराई, किड पडू नये म्हणून फवारणीसारखी महत्वाची कामे शेतकर्‍यांना करावी लागतात. फवारणीचे काम वेळखाऊ तर आहेच शिवाय शेतकर्‍यांसाठी धोकेदायकही आहे. बर्‍याचदा शेतकर्‍यांना फवारणी करतांना विषबाधा होते. काही घटनांमध्ये तर शेतकर्‍यांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. शेतकर्‍यांना होणारा हा त्रास कमी व्हावा, श्रमाची आणि वेळेची बचत व्हावी, म्हणून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आशिष राजपूत व रजनी राजपूत या भाऊ, बहिणीने महाड्रोनची निर्मिती केली असून हा महाड्रोन सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

आशिष राजपूत व रजनी राजपूत या भाऊ, बहिणीने केली महाड्रोनची निर्मिती

शेती क्षेत्रात मोठ्या झपाट्याने बदल होत आहेत. सुशिक्षित आणि तरुण शेतकर्‍यांची संख्या वाढत असल्याने भविष्यात शेतीला आणखी चांगले दिवस येतील, यात काही शंका नाही. शेतीला अधिक समृध्द बनविण्यासाठी जसा शेतकरी मेहनत घेत आहे, तशीच मेहनत शेतकरी पुत्र देखील घेतांना दिसत आहेत. शेतात राबत असतांना श्रम आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी काही तरी नवीन करण्याचा प्रयत्नात ते दिसून येत आहेत. असाच एक प्रयत्न प्रताप लालचंद राजपूत (महेर) यांचा मुलगा आशिष राजपूत व रजनी धनराज राजपूत यांनी केला असून यात त्यांना मोठे यश देखील आले आहे.

Shree Sai Ram Plastic And Irrigation

आशिष राजपूत यांचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर तर रजनी राजपूत यांचे कॉम्प्युटर इंजिनिअरचे शिक्षण घेतले आहे. या भाऊ बहिणीने उच्च शिक्षणाच्या जोरावर शेतात औषध फवारणी करण्यासाठी महाड्रोन तयार केला आहे. या ड्रोनच्या सहाय्याने एक एकर क्षेत्रावरील फवारणी केवळ आठ ते दहा मिनिटात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या भाऊ, बहिणीने तयार केलेल्या महाड्रोनच्या संशोधन चर्चेचा विषय ठरला आहे.

अशी सुचली ड्रोन कल्पना

आशिष राजपूत यांनी याविषयी बोलतांना सांगितले की, लग्नसमारंभात व्हिडिओ शुटिंगसाठी वापरण्यात येणार्‍या ड्रोनचा वापर पाहूनच मला शेतीसाठी महाड्रोन तयार करण्याची कल्पना सुचली होती. त्यानंतर नातेवाइकांच्या मदतीने महाड्रोन तयार करण्यासाठी आवश्यक सुटे पार्ट जमवून या ड्रोनची निर्मिती केली. या अकरा लिटर क्षमतेची टाकी बसवण्यात आली आहे. या महाड्रोनला ऑपरेट करणे देखील सोपे आहे. आशिष यांच्या मते हा महाड्रोन अवघ्या आठ ते दहा मिनिटात एक एकर क्षेत्रात फवारणी करण्यास सक्षम आहे.

हा महाड्रोन अवघ्या दहा मिनिटात एक एकर क्षेत्रात फवारणी करतो

साडे तीन लाखांचा खर्च

आशिष आणि रजनी राजपूत या भाऊ, बहिणीला महाड्रोन तयार करण्यासाठी सुमारे 3 लाख पन्नास हजार रुपये खर्च आला आहे. भविष्यात या पेक्षाही स्वस्त ड्रोन बनवण्याचा मानस आशिष व रजनी यांचा आहे. यासाठी संशोधन देखील प्रगतीपथावर आहे. त्यामुळे निश्चितच भविष्यात या भाऊ बहिण यांनी तयार केलेल्या ड्रोनचा शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.

औषधी व पाण्याची बचत

महाड्रोन हताळायला अत्यंत सोपा असल्याने शेतकर्‍यांना केळी, ऊस, कपाशी यासह इतर पिकांवर सहज औषधी फवारणी करता येणार आहे. यामुळे शेतकर्‍यांचा वेळ, पैसा, औषधी आणि पाण्याची मोठी बचत होणार आहे. महाड्रोनच्या सहाय्याने एक एकर शेतासाठी केवळ 11 लिटरमध्ये फवारणी होत असल्याने हा ड्रोन शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार आहे.

Ellora Seeds

विषबाधेपासून होणार सुटका

शेतीची बहुतांश कामे ही आजही मजुरांवर अवलंबून आहेत. मात्र, शेतमजूर मिळणे मोठे जिकिरीचे झाले असल्याने कामे खोळंबतात. परिणामी शेतकर्‍यांना शेतकर्‍यांना स्वतः ही काम करावी लागतात. अनेकदा फवारणी दरम्यान विषबाधा होऊन शेतकर्‍यांना व शेत मजुरांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे या भाऊ, बहिणीने यांनी आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या महा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी दरम्यान होणार्‍या विषबाधेपासून शेतकर्‍यांची सुटका होणार आहे. तसेच या कृषी महाड्रोनमुळे मजूर टंचाई व वेळेची देखील बचत होणार आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव
  • नवतंत्र, यंत्राच्या माहितीसाठी ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन सुयोग्य व्यासपीठ : माजी उपमुख्यमंत्री भुजबळ

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आशिष राजपूतऔषधी फवारणीमहाड्रोनरजनी राजपूतविषबाधेपासून सुटका
Previous Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post
आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

ताज्या बातम्या

5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

शून्यातून उभारला व्यवसाय; आज 5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 26, 2025
0

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

गव्हाचे पीक पिवळे

गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2025
0

कॉफीची लागवड

कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 17, 2025
0

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग; 100 रुपये किलोने विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 16, 2025
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

शून्यातून उभारला व्यवसाय; आज 5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 26, 2025
0

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish