• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

किसान कॉल सेंटर्स होणार हाय-टेक; लवकरच व्हिडिओ कॉल मार्गदर्शन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 14, 2023
in हॅपनिंग
0
किसान कॉल सेंटर
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : किसान कॉल सेंटर्सवर (KCC) प्राप्त होत असलेल्या कॉलमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच किसान कॉल सेंटर्सच्या रचना आणि तंत्रज्ञानात मोठे बदल करणार आहे. आता किसान कॉल सेंटर्स हाय-टेक होणार आहेत. त्यावर लवकरच व्हिडिओ कॉल मार्गदर्शन सुविधाही उपलब्ध होईल. याशिवाय, शेतकरी थेट शेतातून आपली समस्या, पीक स्थिती दाखवू शकतील. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

 

तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |

 

लोकसभेतील एका तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरात तोमर यांनी सांगितले, की कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांवर विचार केला आहे. त्यानुसार, किसान कॉल सेंटर्समध्ये काळानुरूप सुसंगत असे तांत्रिक बदल केले जाणार आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून कॉल सेंटर्समध्ये सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

 

Nirmal Seeds
Nirmal Seeds

किसान कॉल सेंटर्समध्ये वापरली जाणार ही साधने 

चॅटबॉट, व्हिडिओ कॉलिंग, द्वि-मार्गी (टू-वे) व्हिडिओ/ऑडिओ क्लिप, द्वि-मार्गी एसएमएस, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)/मशीन लर्निंग (एमएल)आधारित निर्णय समर्थन प्रणाली यासारखी प्रगत कम्युनिकेशन साधने आता किसान कॉल सेंटर्समध्ये वापरली जातील. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना रिअल-टाइम प्रतिसाद देण्याचा त्यातून प्रयत्न केला जाईल.

लोकसभेसोबत शेअर केलेल्या डेटानुसार, किसान कॉल सेंटर्सवर प्राप्त झालेल्या एकूण कॉल्सची संख्या 2021-22 मध्ये 47.87 लाखांवरून 2022-23 मध्ये 35.22 लाखांवर आली आहे. 2020-21 मध्ये प्राप्त झालेल्या एकूण कॉलची संख्या 58.38 लाख होती. त्यापैकी उत्तर दिलेल्या कॉलची संख्या 2021-22 मध्ये 45.81 लाख आणि 2020-21 मध्ये 54.74 लाख होती. त्या तुलनेत 2022-23 मध्ये उत्तर दिलेल्या कॉलची संख्या 33.53 लाख होती. याचाच अर्थ, 2022-23 मध्ये अनुत्तरित कॉल्सची संख्या 1.69 लाख, 2021-22 मध्ये 2.06 लाख आणि 2020-21 मध्ये 3.64 लाख होती.

Shri Renuka Sales
Shri Renuka Sales

किसान कॉल सेंटर्सच्या कामकाजातील बदलांच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या संभाव्य फायद्यांवर प्रकाश टाकताना केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले, की शेतकरी व्हॉईस टेक टूल्सद्वारे शेतीविषयक सल्ला प्राप्त करून प्रश्न-समस्यांचे रिअल-टाइम निरसन करून घेऊ शकतील. पीक वाढीच्या हंगामात, कीड व रोग नियंत्रण, बाजार, हवामान तसेच उत्पादनक्षम तंत्रज्ञान अशा माहितीशी संबंधित शंका शेतकरी व्हॉइस मेसेज, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलवर मिळवू शकतील.

शेतकरी शेतातील समस्यांची छायाचित्रे देखील पाठवू शकतात. याशिवाय, ते व्हिडिओ कॉल करू शकतात आणि त्यांच्या शेतातील समस्यांचे निराकरण करू शकतात. किसान कॉल सेंटर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या विविध योजना/कार्यक्रमांची माहिती शेतकरी मिळवू शकतात.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • परदेशी बाजारपेठात “भगवा”ची धूम; वाढत्या मागणीने “शेंद्रा” उत्पादक, शेतकरी होणार मालामाल!
  • शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार राबविणार विशेष मोहीम

Share this:

  • Facebook
  • X
Tags: किसान कॉल सेंटर्सचॅटबॉटव्हिडिओ कॉल मार्गदर्शनव्हिडिओ कॉलिंग
Previous Post

परदेशी बाजारपेठात “भगवा”ची धूम; वाढत्या मागणीने “शेंद्रा” उत्पादक, शेतकरी होणार मालामाल!

Next Post

आणखी काही दिवस कोरडे; राज्यात “या” तारखेपासून पुन्हा वाढणार पावसाचा जोर!

Next Post
IMD

आणखी काही दिवस कोरडे; राज्यात "या" तारखेपासून पुन्हा वाढणार पावसाचा जोर!

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.