• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

भूमिपुत्रांना ‘कांताई’ पुरस्कार प्रदान

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in हॅपनिंग
0
भूमिपुत्रांना ‘कांताई’ पुरस्कार प्रदान
ADVERTISEMENT

विक्रमी पांढरा कांदा उत्पादक १४ शेतकरी बंधावानाचा सपत्नीक सन्मान


जळगाव:
  महाराष्ट्रात पांढरा कांदा म्हटला कि डोल्यासामोरे येते ती जैन इरिगेशन कंपनी याच जैन इरिगेशन कंपनी तर्फे दिला जाणाऱ्या कांताई पुरस्काराने आज विविध १४ शेतकरी बंधावानाचा सपत्नीक सन्मान करण्यात आला त्यासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमधील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सपत्नीक निमंत्रीत करण्यात आले होते. करार शेतीच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या कंपनीने आपल्या तंत्रज्ञानाचा वापरासह आणि स्वतःच्या अनुभवाच्या आधारे आर्थिकसुबत्ता आणणाऱ्या आणि सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या 14 भूमिपुत्रांचा सपत्नीक ‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ देऊन गौरव केला. पुढील वर्षापासुन हा पुरस्कार तीन शेतकऱ्यांना दरवर्षी दिला जाईल आणि पुरस्काराची रक्कम वाढविली जाईल असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

      महाराष्ट्रामधील करारची शेती व सूक्ष्मसिंचनासह आधुनिक कृषी उच्च तंत्रांचा वापर करून अनेकविध कृषी प्रयोगपद्धतींद्वारे बहुमोल योगदान व लक्षणीय उत्पादन घेणाऱ्या भुमीपूत्रांचा आणि त्यांच्या सौभाग्यवतींचा ‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कविवर्य ना. धों. महानोर, ज्योती जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजीत जैन, शोभना जैन, विपणन प्रमुख अभय जैन, एस. व्ही. पाटील, जैन फार्मफ्रेशचे कार्यकारी संचालक सुनील देशपांडे, सुनील गुप्ता, के. बी. पाटील, गौतम देसर्डा, डॉ. अनिल ढाके, डॉ. बालकृष्ण यादव यांच्यासह सन्मानित करण्यात येणारे 14 भुमिपूत्र सपत्नीक व तीन हजारहून अधिक शेतकऱ्यांची कुटुंबासह उपस्थिती होती.


स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराने सन्मानित शेतकरी  
56 हून भाजीपाला, रानभाज्या, वनऔषधी यांच्यासह कृषी साहित्याचे प्रदर्शन. या ठिकाणी करण्यात आईल होते.तसेच सर्व शेतकरी बांधवांनी गांधी तीर्थ, भाऊंची सृष्टी, मसाला प्रकल्प, जैन हायटेक संशोधन व प्रात्यक्षिक केंद्रास शेतकऱ्यांची भेट दिली. करार शेती, प्रक्रिया उद्योग, कंपनीची सद्यस्थिती व पुढील दिशा याबाबत भुमिपूत्रांशी संवाद साधताना अशोक जैन म्हणाले की, सध्या करार शेतीला भविष्यात खूप मोठी संधी आहे. कंपनीने नव्याने उभारलेल्या मसाला प्रक्रिया उद्योगाला मिरची, आले, हळद, जिरे, धने यांची मोठ्याप्रमाणावर आवश्यकता आहे. शिवाय फळे, भाजीपाला यासह पेरू, टोमॅटो, केळी यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. यामध्ये टोमॅटो व पेरू नाशिक, शिर्डी, राहता येथून मागिविला जातो, त्यासाठी दळणवळणावर मोठा खर्च होतो. हे उत्पादन पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी पुरविले तर तो खर्च कमी होऊन भूमिपुत्रांना त्याचा अतिरिक्त फायदा देता येईल. 1995 ला शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू झाला. यात पांढरा कांदा करार शेतीत 2001-2002 मध्ये 473 शेतकरी सहभागी झाले. यावेळी 2,600 टन कांदा उत्पादन मिळाले. आज याचे स्वरूप वाढून जेव्ही-12 व जेव्ही 5 मिळून हजारो शेतकरी जुळले आहेत. गुणवत्ता, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांचा विश्वास यावर करार शेतीचे आदर्श मॉडेल भारतात ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील अफवांना थारा न देता भविष्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करून कंपनीला आपले उत्पादन पुरवावे असे आवाहन अशोक जैन यानी यावेळी केले.

जैन तंत्रज्ञानासह करार शेतीतुन पांढरा कांदाचे उत्पादन घेऊन समृद्धी आणणाऱ्या 14 भुमिपूत्रांचा सपत्नीक स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये भाऊसाहेब काशिनाथ शेलार (ऐंचाळे जि. धुळे), सुभाष प्रभाकर देसाई (चोपडा जि. जळगाव), प्रविण झुलाल पाटील (खर्डी जि. जळगाव), साहेबराव हिलालसिंग इंगळे (वर्णा जि. बुलढाणा), राजेंद्र सुधाकर चौधरी, रविंद्र शामराव महाजन, मोहन लक्ष्मण महाजन, देवेंद्र रामदास चौधरी (सर्व अहिरवाडी, जि. जळगाव), प्रमोद पुंडलीक पाटील (तऱ्हाड जि. धुळे), नरसई सजन पाटील (दामडदा जि. नंदुरबार), ज्ञानेश्वर भाऊराव पाटील (विखरण, जि. धुळे), शरद तुळशीराम चौधरी (नशिराबाद जि. जळगाव), दिपक दत्तू महाजन (कर्जोद जि. जळगाव) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात नशिराबाद येथील गणेश ज्ञानेश्वर पाटील यांनी वडिलांच्या वतीने पुरस्कार स्विकारला.

   2001 पासुन हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यावेळी 11 हजार रूपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि सौभाग्य वतीसाठी सौभाग्य सन्मान असे स्वरूप होते. 2005 पासून यात 21 हजार रूपये अशी वाढ करण्यात आली. पुढील वर्षी ऑक्टोबर मध्ये हा पुरस्कार प्रदान होईल. मात्र त्यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय असे प्रत्येकी, 31, 21, 11 हजार रूपये सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ, सौभाग्य सन्मान असे स्वरूप राहिल. – अशोक जैन

Tags: अशोक जैनकांताई पुरस्कारजैन फार्मफ्रेशपांढरा कांदा
Previous Post

लिंबू फळबाग लागवड

Next Post

परतीच्या मान्सूनमुळे यंदा बळीराजाची दिवाळी नव्हे दिवाळं !

Next Post
परतीच्या मान्सूनमुळे यंदा बळीराजाची दिवाळी नव्हे दिवाळं !

परतीच्या मान्सूनमुळे यंदा बळीराजाची दिवाळी नव्हे दिवाळं !

ताज्या बातम्या

Understanding Cookie Casino’s Responsible Gambling Tools in Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Почему не работает мостбет сайт? Проверьте интернет-соединение

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Duospin: Budování komunity a spojení mezi hráči

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Community Insights: Players’ Favorite Games at BetSekiz Casino Türkiye

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

The Best Practices for Winning Slots at Captain Cooks Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Как делиться ссылками на мелбет зеркало официального сайта?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Understanding Cookie Casino’s Responsible Gambling Tools in Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Почему не работает мостбет сайт? Проверьте интернет-соединение

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Duospin: Budování komunity a spojení mezi hráči

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.