• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जितेंद्र न्यू ईव्ही टेक प्रायव्हेट लिमिटेड : हरित भविष्याचा क्रांतिकारी प्रवास

"जितेंद्र ईव्हीच्या नवीन स्कूटर रेंजसह शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव घ्या."

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2024
in इतर
0
जितेंद्र न्यू ईव्ही टेक प्रायव्हेट लिमिटेड
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नाशिक – जितेंद्र न्यू ईव्ही टेक प्रायव्हेट लिमिटेड हा शाह ग्रुपचा एक भाग आहे. जो मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी 2016 मध्ये जितेंद्र शाह यांनी सुरू केली आणि त्यांनी इलेक्ट्रिक वाहन (EV) उद्योगात जलद गतीने उत्तम प्रतिसाद मिळवला आहे. शिवाय, स्वच्छ भविष्य घडविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. विशेषकरुन ही एकमेव स्वनिधीत, सरकारकडून मान्यताप्राप्त ईव्ही उत्पादक कंपनी आहे.

जितेंद्र ईव्हीमध्ये सर्व हाय स्पीड श्रेणीतील वाहने आहेत. ज्यांना परवाना आणि नोंदणीची आवश्यकता असते. ग्राहकांच्या गरजेनुसार दोन उत्पादने तयार केली आहेत. ज्यामध्ये प्रत्येक ग्राहकाची गरज पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकार आहेत. JMT व्हेरियंट व्यावसायिक आणि वैयक्तिक गरजा पूर्ण करतात आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, कार्यालयात जाणारे अधिकारी आणि गृहिणी यांच्यासाठी PRIMO व्हेरिएंट सर्वात योग्य आहे. JMT आणि PRIMO व्हेरियंटच्या प्रमुख वैशिष्ट्यांवर एक नजर टाकू या जे तुम्हाला खरेदीचा जलद निर्णय घेण्यास मदत करतील.

JMT 1000 HS – मध्यम अंतराच्या प्रवासाचा तसेच शहर आणि गावाचा विश्वासू आणि दमदार जोडीदार
रेंज : 82 किमी
गती : 52 किमी / तास
बॅटरी : 64V 32Ah Lithium-Ion LFP
चार्जिंग वेळ : 3.5-4 तास
मुख्य वैशिष्ट्ये :
हायड्रॉलिक रियर शॉक ऍब्जॉर्बर : सुरक्षित आणि आरामदायी प्रवास
सेंट्रल लॉकिंग आणि अलार्म : सुरक्षित, सोयीस्कर आणि समकालीन वैशिष्ट्य
स्प्लिट सीट : मागील सीट रायडरसाठी बॅकरेस्ट म्हणून रूपांतरित होते आणि मागील ट्रे मालवाहू कार्गो ट्रे म्हणून वापरा.
थर्मल अलार्म : बॅटरी जास्त गरम होण्याचे संकेत
रंग : पांढरा, लाल, काळा, सिल्वर, ग्रे.

JMT 1000 SW अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त, उच्च कार्यक्षमतेचा भरवशाचा जोडीदार
रेंज : 100 किमी
गती : 49 किमी / तास
बॅटरी : 51.2V 48.6Ah LFP Prismatic
चार्जिंग वेळ : 3 तास
मुख्य वैशिष्ट्ये :
ब्लूटूथ कनेक्टेड बॅटरी : बॅटरीचे आरोग्य तपासण्यासाठी फायदेशीर
बॅटरी तापमान कूलिंग सिस्टम : अचूक बॅटरी तापमान नियंत्रण
फास्ट चार्जिंग (50% 25 मिनिटांत, 100% 50 मिनिटांत) : वेळेची बचत
प्रेडिक्टिव्ह देखभाल प्रणाली : भविष्यातील तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी मदत
ऑन द एअर फॉल्ट फिक्सिंग : मानवी हस्तक्षेपविना समस्यांचे निराधान
रंग : पांढरा, लाल, काळा, सिल्वर, ग्रे.

JMT 1000 3K
रेंज : 136 किमी
गती : 52 किमी / तास
बॅटरी : 60V 29Ah x 2 Lithium-Ion NCM
चार्जिंग वेळ : 4-4.5 तास
मुख्य वैशिष्ट्ये :
ड्युअल बॅटरीसह लांब रेंज : लांबचा प्रवास सुखद व आरामदायी
150 किलोग्राम लोडिंग क्षमता : अधिक भार क्षमता म्हणजे पैश्यांची बचत
मजबूत ट्युब्युलर फ्रेम : दमदार, टिकाऊ व सर्व रस्त्यांसाठी उपयुक्त
हायड्रॉलिक सस्पेन्शन : सुरक्षित आणि आरामदायी प्रवास
रंग : पांढरा, लाल, काळा, सिल्वर, ग्रे.

Jitendra Motors

JMT 1000 3K लांब पल्ल्याचा अधिक भार क्षमतेचा बेजोड साथीदार
PRIMO सिरीज
PRIMO
रेंज : 66 किमी पर्यंत
गती : 52 किमी / तास
बॅटरी : 60V 29Ah Lithium-Ion NCM
चार्जिंग वेळ : 3.5-4 तास
मुख्य वैशिष्ट्ये :
USB चार्जिंग पोर्ट : मोबाईल आणि उपकरणांसाठी चार्जिंग
सेंट्रल लॉकिंग आणि अलार्म : सुरक्षित, सोयीस्कर आणि समकालीन वैशिष्ट्य
LED हेड लॅम्प : उत्कृष्ट प्रकाश म्हणजे रात्रीचा सुरक्षित प्रवास
14.28 लिटर सीट खालील डिकी : अतिरिक्त सामान सुरक्षित ठेवायची उत्तम जागा
रंग : पांढरा, लाल, काळा, सिल्वर, ग्रे.

PRIMO वैयक्तिक वापरासाठी आणि दैनंदिन सोईसाठी उपयुक्त.
PRIMO S

रेंज : 82 किमी पर्यंत
गती : 52 किमी / तास
बॅटरी : 64V 32Ah Lithium-Ion LFP
चार्जिंग वेळ : 3.5-4 तास
मुख्य वैशिष्ट्ये :
टर्न बाय टर्न नेव्हिगेशन : मार्गदर्शनासह
कॉल आणि SMS सूचना : क्लस्टरवर माहिती
मोबाईल ॲपद्वारे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी : स्मार्ट कनेक्शन
डिजिटल डिस्प्ले : माहितीची स्पष्टता
रंग : लाल- काळा, सिल्वर- काळा, पांढरा- काळा, काळा- सिल्वर, पांढरा, लाल, काळा, सिल्वर, ग्रे.

PRIMO S आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन फिचर्ससह सुसज्ज आहे.
PRIMO PLUS
रेंज : 137 किमी पर्यंत
गती : 52 किमी / तास
बॅटरी : 60V 29Ah x 2 Lithium-Ion NCM
चार्जिंग वेळ : 4-4.5 तास
मुख्य वैशिष्ट्ये :
टर्न बाय टर्न नेव्हिगेशन : मार्गदर्शनासह
सुधारित ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी : उत्कृष्ट कनेक्शन
USB चार्जिंग पोर्ट : अतिरिक्त उपकरणांसाठी
मेंटेनन्स सिम्बॉल आणि फॉल्ट फाइंडिंग इंडिकेटर : यंत्रणेच्या समस्यांचे निदान
रंग : लाल- काळा, सिल्वर- काळा, पांढरा- काळा, काळा- सिल्वर, पांढरा, लाल, काळा, सिल्वर, ग्रे.

PRIMO PLUS विस्तारित रेंज आणि प्रिमियम वैशिष्ट्यांसह एकत्रित आहे सर्वोत्तम राइडिंग अनुभवासाठी
वॉरंटी माहिती :
वाहन वॉरंटी : 3 वर्षे किंवा 30,000 किमी विशिष्ट घटकांवर आणि 1 वर्ष चार्जरवर
बॅटरी वॉरंटी : PRIMO सिरीजसाठी 2 + 1 वर्ष* किंवा 30,000 किमी; JMT 1000 SW साठी 4 वर्षे* / 1500 सायकल्स* किंवा 100,000 किमी

तुमच्यासाठी सर्वोत्तम योग्य JMT किंवा Primo प्रकार निवडा आणि हरित क्रांतिकारी सदस्याचा एक भाग व्हा, भविष्यातील प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला किंवा जवळच्या डीलरला भेट द्या किंवा पुढील सहाय्यासाठी आम्हाला कॉल करा.

अधिक माहितीसाठी संपर्क :-
जितेंद्र ईव्ही, नाशिक – हरितक्रांतीचे प्रवर्तक, भारतमध्ये निर्मित भारतीयांसाठी
मो. नं. :- 7057299999

(जाहिरात पुरस्कृत)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: JMTPRIMOजितेंद्र न्यू ईव्ही टेक प्रायव्हेट लिमिटेड
Previous Post

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना : विहीरी अनुदानात वाढ

Next Post

कोथिंबीर शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवतोय लातूरचा शेतकरी

Next Post
कोथिंबीर

कोथिंबीर शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवतोय लातूरचा शेतकरी

ताज्या बातम्या

साखर आयुक्त

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 17, 2025
0

पावसाचा इशारा

राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीला सुरुवात; राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा मुक्काम..! पहा राज्यासह जिल्हानिहाय अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 15, 2025
0

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2025
0

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ; पहा 18 सप्टेंबरपर्यंतची विभाग व जिल्हानिहाय स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2025
0

राज्यातील धरणांत 87 टक्के साठा

राज्यातील धरणांत 87 % साठा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 10, 2025
0

कृषी आधारित अर्थव्यवस्थेला चालना

जीएसटी घटल्याने कृषी आधारित अर्थव्यवस्थेला चालना…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 5, 2025
0

नव्या अमेरिकी टेरिफचा कोणत्या देशांना काय फायदा..

नव्या अमेरिकी टेरिफचा कोणत्या देशांना काय फायदा..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 5, 2025
0

आता फक्त 5% जीएसटी

शेती यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, खतांवर आता फक्त 5% जीएसटी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

भारतीय बासमतीवर 50% टेरिफ

पाकिस्तानच्या बासमतीची अमेरिकी बाजारात होणार चांदी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

कपास किसान ॲप

कापूस विकण्यासाठी आता घरबसल्या करा देशभरातील बाजार समित्यांत बुकिंग!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 4, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

साखर आयुक्त

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 17, 2025
0

पावसाचा इशारा

राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीला सुरुवात; राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा मुक्काम..! पहा राज्यासह जिल्हानिहाय अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 15, 2025
0

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

GST सुधारणांमुळे कृषी क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी ; पहा कोणत्या कृषी कंपन्यांचे किती शेअर्स वधारले

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2025
0

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ; पहा 18 सप्टेंबरपर्यंतची विभाग व जिल्हानिहाय स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.