• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

आयुष्यात काही करायचे असेल तर स्वप्न पहा

सनशाईन अ‍ॅग्री प्रा. लि. चे संचालक राजेश चौधरी यांचा सल्ला

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2023
in इतर
0
आयुष्यात काही करायचे असेल तर स्वप्न पहा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव :- खिशात केवळ 150 रुपये असतांना मी कंपनी सुरु करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात देखील उतरविले. हे सर्व शक्य झाले ते फक्त स्वप्न पाहिल्यामुळे. तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचे असेल तर स्वप्न पहा व त्या पहिल्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी स्वतःला झोकून देऊन काम करा, असा सल्ला सनशाईन अ‍ॅग्री प्रा.लि.चे संचालक राजेश चौधरी यांनी अ‍ॅग्रोवर्ल्ड कार्यालयातील सहकार्‍यांशी संवाद साधतांना दिला.

सनशाईन अ‍ॅग्री प्रा. लि. चे संचालक राजेश चौधरी, संचालिका सौ. लिना राजेश चौधरी, युवा उद्योजक हर्ष राजेश चौधरी यांनी बुधवारी (दि. 5) अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कामाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी अ‍ॅग्रोवर्ल्डच्या सर्व सहकार्‍यांसोबत संवाद साधत त्यांच्या यशामागील अनेक गोष्टींचा उलगडा केला.

श्री. चौधरी पुढे बोलतांना म्हणाले की, मी ज्या गोष्टीची सुरुवात केली ती अतीशय खडतर झाली. मग ते शिक्षण असो की कंपनीची सुरुवात. कुटूंबियांचा एकत्रित व्यवसाय असल्यामुळे कमी वयातच जबाबदारी आली, त्यामुळे सुरुवातीला शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. उशिराने शिक्षणाचे महत्व लक्षात आले. त्यानंतर मी पुढील उच्च शिक्षण घेतले. याच अनुभवातून मुलगा हर्ष चौधरी याला परदेशात उच्च शिक्षण दिल्याचे ते यावेळी म्हणाले.


खिशात केवळ 150 रुपये असतांना कंपनी सुरु करण्याचा विचार केला. त्यासाठी बँकेत गेलो तेव्हा बँकेने तारणसाठी काहीही नाही, असे सांगून नकार दिला. त्यानंतर काही नातेवाईक आणि मित्रांकडे गेलो. एका मित्राने मला दोन लाखांची तर दोन नातेवाईकांनी प्रत्येकी 1 लाखांची मदत केली. ते चार लाख रुपये घेवून बँकेत गेलो. ते बँकेत ठेवल्यानंतर बँकेने त्यावर 5 लाखांची सीसी दिली. त्यानंतर कंपनीला सुरुवात केली. त्यासाठी देखील नातेवाईकांची मदत घेवून व्यवसाय वाढविला. आज 4 कंपन्यांच्या माध्यमातून व्यवसाय 100 कोटींवर पोहोचला असल्याचेही त्यांनी सांगितले.

IMD चा आज कोकणसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट; उत्तर- मध्य महाराष्ट्र, विदर्भात ऑरेंज तर मराठवाड्यात यलो अलर्ट
https://eagroworld.in/imd-monsoon-tracking-konkan-red-alert-maharashtra-rain-today-agroworld-jalgaon//

 

गुणवत्तेला पहिले प्राधान्य

आम्ही पैशांपेक्षा गुणवत्ता आणि विश्वास याला नेहमी प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच आमच्या उत्पादनांची मागणी इतकी आहे की, आम्ही ती मागणी पूर्ण करण्यात कमी पडत आहोत, असे नम्रपणे राजेश चौधरी यांनी सांगितले.


शिकण्याची आवडीने घडविले – हर्ष

युवा उद्योजक हर्ष चौधरी यावेळी बोलतांना म्हणाले की, मला लहानपणापासूनच नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना कॉम्प्युटर इंजिनिअर, सॉप्टवेअर इंजिनिअर व्हावे, अशी इच्छा होती. यासंदर्भात कुटूंबियांशी चर्चा केल्यानंतर केमिकल इंजिनिअर व्हायचे ठरविले. यामुळे व्यवसायात मदत होत असून काही महत्वाचे बदल केले असल्याचे त्यांनी सांगितले. सौ. लीना राजेश चौधरी यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

 

अ‍ॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. राज्य समन्वयक दिनेश चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. टेलिकॉलिंग इन्चार्ज किरण तायडे यांनी आभार मानले.

कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM

Share this:

  • Facebook
  • X
Tags: राजेश चौधरीशैलेंद्र चव्हाणसनशाईन अ‍ॅग्रो प्रा.लि.ॲग्रोवर्ल्ड
Previous Post

IMD चा आज कोकणसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट; उत्तर- मध्य महाराष्ट्र, विदर्भात ऑरेंज तर मराठवाड्यात यलो अलर्ट

Next Post

राज्यातील सात जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट : Global Warming चा फटका

Next Post
राज्यातील सात जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट : Global Warming चा फटका

राज्यातील सात जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट : Global Warming चा फटका

ताज्या बातम्या

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.