• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पुढील 4 ते 5 दिवस राज्यात जोरदार पाऊस ; वाचा IMD चा अंदाज

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 23, 2024
in हवामान अंदाज
0
पुढील 4 ते 5 दिवस राज्यात जोरदार पाऊस
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : अंदमानमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता राज्याकडे सरकणार आहे. त्यामुळे बहुतांश भागांमध्ये पाऊस सक्रिय होणार असून पुढील 4 ते 5 दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, राज्यातील काही भागात काल दि. 22 सप्टेंबर रोजी पावसाच्या हलक्या सारी बरसल्या होत्या. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

 

दि. 23 सप्टेंबर 2024

या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
ठाणे, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, अहिल्यादेवीनगर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांना आज हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

दि. 24 सप्टेंबर 2024
दि. 24 सप्टेंबर 2024

दि. 24 सप्टेंबर रोजी
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यादेवी नगर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

 

 

Mingle

 

 

 

दि. 25 सप्टेंबर 2024

 

 

दि. 25 सप्टेंबर रोजी
हिंगोली, परभणी, नांदेड, रायगड, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून अतिमुसळधार इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, बीड, लातूर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यादेवी नगर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 2024 ।। Green Solution for a Growing World ।।
  • पिकांची परिपूर्ण वाढ, विकास व भरीव उत्पादनासाठी मिंगलच वापरा

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: imdजोरदार पाऊसभारतीय हवामान विभाग
Previous Post

पिकांची परिपूर्ण वाढ, विकास व भरीव उत्पादनासाठी मिंगलच वापरा

Next Post

राज्यात मुसळधार पाऊस ; या जिल्ह्यांना रेड अलर्ट

Next Post
राज्यात मुसळधार पाऊस ; या जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात मुसळधार पाऊस ; या जिल्ह्यांना रेड अलर्ट

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish