ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा
_सहभाग प्रमाणपत्रही मिळणार…_ बुकिंग सुरू..
FPC ची नव्याने नोंदणी करायची आहे..?? काहींनी नोंदणी तर केली मात्र FPC नेमकी चालवायची (Run करणे) कशी, थोडक्यात FPC ची नोंदणी – स्थापना कशी व कुठे करतात, त्यासाठीचा खर्च..?? किमान सदस्य किती लागतात..?? FPC भवितव्य व संधी, शासनाच्या विविध योजना आणि त्यांचा किती लाख / कोटींपर्यंत कसा व कोणाला लाभ घेता येईल..?? अनुदान किती टक्के (%) व कसे मिळेल..?? कागदपत्रे, बँक अर्थसहाय्य माहिती…
सोबतच
ॲग्री स्टार्टअप म्हणजे नेमकं काय..?? तो कसा सुरू करायचा व त्याचा नेमका फायदा काय..??
यासह सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत..
मग ॲग्रोवर्ल्डतर्फे आयोजित एफपीसी आणि ॲग्री स्टार्टअप या दुहेरी संधी असलेल्या एकदिवसीय कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्या..
नाशिक दिनांक, वेळ व स्थळ –
10 ऑगस्टला (रविवारी) 2025, सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वा.
नॅब, नाईस एरिया, नामको बँकेच्या पुढे, लेन नंबर 3, सातपूर, नाशिक
बुकिंगसाठी संपर्क –
9130091623 – योगिता
9175050139 – नयना
पेमेंटसाठी डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
AC.No.: 62342124084
IFSC code: SBIN0020800
PhPay / GPay / Paytm – 9881300564
https://www.eagroworld.in🌱