• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पर्यावरणपूरक शेती प्रक्रिया उद्योगातून महिला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न ; मानिनी फाउंडेशनचा उपक्रम

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2022
in हॅपनिंग
0
पर्यावरणपूरक
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

अमळनेर : केंद्र शासनाच्या सहकार्याने पर्यावरणपूरक बांबू लागवड, प्रशिक्षण, आणि स्वयं रोजगारच्या माध्यमातून जळगाव सारख्या जिल्हातील कृषी प्रधान जिल्ह्यातील महिलांना स्वयं रोजगार उपलब्ध करून आर्थिक सक्षमतेकडे नेण्याचा मानस असल्याचं मानिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी बोलून दाखवला. मानिनी फाउंडेशनच्यावतीने श्री मंगल ग्रह सेवा संस्थान, ॳमळनेर येथील सभागृहामध्ये ‘मानिनी संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कडबा कुट्टी मशीनसाठी 75 टक्के अनुदान
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/5hVluXXF3J0

देशातील कृषी क्षेत्रामध्ये सुमारे 80 टक्के महिलांचा सहभाग असतानाही शेतकरी महिलांचे संघटन, प्रशिक्षण, शेती प्रक्रिया उद्योगातील सहभाग आणि अर्थव्यवस्थेतील पकड किंवा विपणन व्यवस्थेतील निर्णय क्षमतेचा अभाव आणि शेती अर्थव्यवस्थेतील सहभाग या गोष्टींचा अभाव जाणवतो, किंबहुना महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी शेती व शेती प्रक्रिया उद्योग यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. राज्यशासन व केंद्र शासनाच्या शेती पुरस्कार योजना आणि धोरणांच्या आधारे स्वयम रोजगार निर्मिती करणे शक्य आहे.

Sunshine Power Of Nutrients

जळगाव जिल्ह्यातील जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि महिलांची शेती विषयक पारंपरिक आवड आणि अनुभव लक्षात घेता मानिनी फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण पुरक शेती म्हणून बांबू लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारच्या जातीच्या बांबूच्या रोपांची उपलब्धता करुन देणे, लागवडीविषयक प्रशिक्षण देणे, लागवडीसाठी शासनाच्याअंतर्गत आर्थिक मदत मिळवून देणे, तयार झालेल्या बांबूच्या खरेदीची हमी देणे, बांबूपासून तयार होणाऱ्या उत्पादनाचे प्रशिक्षण देणे आणि हाताने व मशीनचे माध्यमातून विविध वस्तू तयार करून महिलांना रोजगार निर्मिती देणे आणि त्यांची विविध प्रकारे मार्केटिंगची व्यवस्था करणे याकामी फाउंडेशनच्या माध्यमातून सहकार्य करणार असल्याचे डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.

‘मानिनी संवाद’ कार्यक्रमाला उपस्थित महिला

सदर उपक्रमासाठी आणि महिलांच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी श्री मंगल ग्रह संस्थाचे सचिव बाविस्कर यांनी जाहीर केले. तसेच खानदेश बापू फार्मा, लि. चे उमेश सोनार आणि संदिप माळी यांनी बांबू प्रशिक्षणाबाबतची माहिती उपस्थित महिलांना दिली. सदर मेळाव्यास सुमारे 500 मानिनी फाउंडेशनच्या महिला शेतकरी उपस्थित होत्या.

Poorva

सदर मेळाव्यास मानिनी फाउंडेशनच्या राज्य पदाधिकारी आणि कौटुंबिक न्यायालयातील ज्येष्ठ कायदे तज्ञ पुनम तांबट, कृषीभुषण सतीश काटे, दिलीप बेहरम, शरद कुलकर्णी, महेश पाटील, डॉ. दिनेश पाटील, संजय पाटील, अतुल पाटील तसेच फाउंडेशनच्या जळगावच्या अध्यक्षा जयश्री इंगळे, कार्याध्यक्ष भारती पाटील, छाया पाटील, कल्पना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचालन महेश पाटील, प्रस्ताविक अतुल पाटील तर आभार प्रदर्शन डॉ. दिनेश पाटील यांनी केले.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Minimum Support Price : ऐन सणासुदीत शेतकऱ्यांना फटका ; अद्यापही MSP जाहीर होण्याची प्रतीक्षाच
  • काय सांगता ! भाजीच्या पिशव्या आता भाड्याने मिळू शकता ; डॉ. रुबी यांच्या या ‘विकल्प’मुळे प्लास्टिकची समस्या होणार कमी

Share this:

  • Facebook
  • X
Tags: डॉ. भारती चव्हाणबांबू लागवडमानिनी फाउंडेशनशेतकरी महिलांचे संघटनश्री मंगल ग्रह सेवा संस्थानस्वयं रोजगार
Previous Post

Non-Vegetarian Plants : होय ! या वनस्पती नॉनव्हेज खातात… जाणून घ्या.. मांसाहारी वनस्पती म्हणजे काय?

Next Post

शेतकरी कुटुंबाने आता गाव गाव MSP, हर घर MSP अभियानात सहभागी व्हावं – व्ही एम सिंह

Next Post
गाव गाव MSP, हर घर MSP

शेतकरी कुटुंबाने आता गाव गाव MSP, हर घर MSP अभियानात सहभागी व्हावं - व्ही एम सिंह

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.