ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 5 एप्रिल (शुक्रवारी) तर जळगावला 6 एप्रिल (शनिवारी) रोजी उपलब्ध होणार…
म्हणजे 100% अस्सल, नैसर्गिकरित्या पिकविलेला व केमिकल / कार्बाईडमुक्त रसरशीत देवगड हापूसच मिळणार, हीच ॲग्रोवर्ल्डची हमी… नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट तुमच्या हातात… अॅग्रोवर्ल्डतर्फे “शेतकरी ते ग्राहक थेट विक्री” उपक्रमाचे हे सहावे वर्ष
आरोग्याशी खेळ नाही … की कच्चा आंबा घातक अशा केमिकल / कार्बाईडच्या वापराने रात्रीतून पिकवून ग्राहकांच्या माथी मारण्याचे पाप नाही… आम्ही थोडेच देणार पण जे देणार ते दर्जेदारच..!
तुमची तृप्ती, हेच आमचे समाधान…
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत ॲग्रोवर्ल्ड…
माहितीसाठी संपर्क –
जळगाव
9130091621 – हेमलता
9130091622 – ज्योती
नाशिक
9130091623 – योगिता
9175050138 – प्रियंका
धुळे / शहादा
9175010125 – राणी
https://www.eagroworld.in🌱