बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…
ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 24 ऑगस्टला (रविवारी) दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. सहभाग प्रमाणपत्रही कार्यशाळेतच मिळणार.. (प्रवेश मर्यादित)
तरुण उद्योजकांचे संघर्षमय अनुभवकथन.. त्यांच्याचकडून ऐका..
5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…!!
20 लिटर दूध संकलनापासून 600 लिटर संकलन… आता प्रक्रिया उद्योगातही भरारी..
दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत अनुदान.. प्रत्यक्ष माहिती घ्या.. इतकेच नाही तर दुग्धजन्य उत्पादनाच्या मार्केटिंग आणि ब्रँडिगसाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 50% रक्कमही शासनाकडून अनुदान स्वरूपात देण्यात येते…
कार्यशाळेतील विषय
गाई – म्हशींची खरेदी करताना अनेकदा मोठी फसवणूक होते, अशावेळी काय काळजी घ्यावी.. अल्प खर्चात दूध उत्पादनात वाढ करायची आहे…? विविध आजार, लसीकरण, आरोग्य, हिरवा चारा, खाद्य – पाणी व गोठा व्यवस्थापन… यासह शासकीय योजना, अनुदान व बँक अर्थसहाय्य, प्रोजेक्ट रिपोर्ट, दूध काढणी यंत्र यांची माहीती हवी आहे.. प्रक्रिया उद्योग योजना व अनुदान… याबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
प्राथमिक प्रोजेक्ट रिपोर्ट निशुल्क..
तर मग वाट कसली बघताय.. आजच अॅग्रोवर्ल्डच्या एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळेत नाव नोंदणी करा..
दिनांक, वेळ व स्थळ –
24 ऑगस्ट (रविवारी) 2025, सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वा.
केसीई, इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज, आय.एम.आर. कॉलेज जवळ, जळगाव.
(प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र कार्यशाळेतच मिळणार..)
प्रशिक्षण शुल्क = 1,000/- एक हजार रुपये मात्र..* (पेन, पॅड, फोल्डर – लेखन साहित्य, सकाळी चहा – नाष्टा, जेवण, सायंकाळी चहा, प्रमाणपत्र)
बुकिंगसाठी संपर्क –
9130091621 – हेमलता
9175010172 – रुपाली
पेमेंट डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.:62342124084
IFSC code: SBIN0020800
Digital Payment – 9881300564