प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र व प्राथमिक प्रोजेक्ट रिपोर्ट दुग्धव्यवसाय कार्यशाळेतच दिले जाईल..
कार्यशाळेतील विषय –
दुग्धव्यवसाय सुरु करायचा आहे… दुग्धउत्पादनात वाढ करायची आहे.. पशुधन खरेदी करताना होणारी फसवणूक कशी टाळायची.. शासकीय योजना, अनुदान व बँक अर्थसहाय्य यांची माहीती हवी आहे.. विविध आजार, लसीकरण, आरोग्य, चारा, खाद्य – पाणी व गोठा व्यवस्थापनाच्या माध्यमातून दूध उत्पादनात वाढ करायची आहे.. दूध काढणी यंत्र ते विक्री व्यवस्थापन.. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन तसेच यशस्वी दुग्धव्यावसायिक यांचा संघर्षमय अनुभवकथन ऐकायचे आहे…?? तर मग वाट कसली बघताय.. आजच अॅग्रोवर्ल्डच्या दुग्धव्यवसाय कार्यशाळेत नाव व नोंदणी करा..
स्थळ – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
दिनांक व वेळ – 6 ऑगस्ट (शनिवारी) 2022, सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वा.
प्रशिक्षण शुल्क = 1,000/- एक हजार रुपये मात्र.. (पेन, पॅड, फोल्डर – लेखन साहित्य, सकाळी चहा, नाष्टा, जेवण, सायंकाळी चहा, प्रमाणपत्र)
बुकिंगसाठी संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – ऋचा
पेमेंटसाठी डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.:62342124084I
FSC code: SBIN0020800
(For Bhim, Google Pay, Paytm online payment UPI ID) : shailendra.agro@okicici Transaction No 9881300564 www.eagroworld.in 🌱
दूध डेअरीसाठी केंद्र सरकारकडून मिळवा 7 लाख रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज…
Comments 3