मुंबई : Cotton Price Today… देशात महाराष्ट्र हे कापसाचे जास्तीत जास्त उत्पादन आणि बाजारपेठेत कापसाला चांगल भाव यासाठी ओळखले जाते. कापूस लागवडीतून कापसाचे उत्पादन अत्यंत दुर्मिळ आहे म्हणून कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख कापूस बाजारात सध्या कापसाचे दर काय आहेत.
भारतात कापसाचे सर्वाधिक उत्पादन आणि लागवड महाराष्ट्रात होते. दरवर्षी राज्यात सुमारे 33 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते. मात्र, गेल्यावर्षी या पिकाला अतिपावसाचा फटका बसला. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आज कापसाला वरोरा-खांबाडा या कृषी उत्पन्न बाजार समितीत 6 हजार 850 रुपये दर मिळाला. कळमेश्वर कृषी बाजार समितीत कापसाला 6 हजार 700 रुपये दर मिळाला. तसेच इतर बाजार समित्यांमध्ये मिळालेले दर खालीलप्रमाणे..
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिमाण |
आवक |
सर्वसाधारण दर
|
कापूस |
|||
कळमेश्वर | क्विंटल | 857 | 6700 |
वरोरा-माढेली | क्विंटल | 282 | 6500 |
वरोरा-खांबाडा | क्विंटल | 52 | 6850 |
सावनेर | क्विंटल | 2000 | 6875 |
सेलु | क्विंटल | 3808 | 7060 |
राळेगाव | क्विंटल | 1500 | 6850 |
भद्रावती | क्विंटल | 100 | 6575 |
वडवणी | क्विंटल | 6085 | 6200 |
हिंगणा | क्विंटल | 15 | 6700 |
पारशिवनी | क्विंटल | 640 | 6750 |
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- Potato Farming : बटाट्याच्या शेतीने दिला पैसा आणि मान सन्मान
- पावसाळ्यात ‘या’ पिकांची लागवड करा आणि मिळवा भरघोस उत्पादन