मुंबई : Cotton Price… भारतात कापसाचे सर्वाधिक उत्पादन गुजरात राज्यात होते. सध्या कापसाच्या दरात दररोज 200 ते 300 रुपयांची चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज कापसाला सर्वाधिक दर हा जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी कापसाला 7 हजार 200 रुपये दर मिळाला.
महाराष्ट्रातल्या कांद्याला तेलंगणात मिळाला उच्चांकी दर
https://youtu.be/nGrB9U2QVbo
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कापूस (19/6/2023) |
|||
जळगाव | क्विंटल | – | 7200 |
कापूस (18/6/2023) | |||
वडवणी | क्विंटल | 80 | 6500 |
कळमेश्वर | क्विंटल | 1682 | 6900 |
भिवापूर | क्विंटल | 150 | 6550 |
सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- वारे कमकुवत; मान्सूनची महाराष्ट्रातील प्रगती ठप्पच; IMD Monsoon Update चिंताजनक
- शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात आलीय भयंकर टोळधाड; भारतात होणार का Locusts Attack?