बाजार भाव

कापसाच्या दरात वाढ ? ; जाणून घ्या आजचे कापूस बाजारभाव

पुणे : यंदा कापसाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र, कापसाचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आज कापसाला कोणत्या बाजार समितीत किती दर मिळाला ?, कापसाची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत. कापसाचे आजचे भाव बघितले तर 6 हजार 700 ते 7 हजार प्रतिक्विंटल आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून मिळालेला माहितीनुसार, कापसाला आज सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वसाधारण दर हा 7 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर जास्तीत जास्त दर हा 7 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच कापसाची सर्वाधिक आवक वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. येथे कापसाची 2,012 क्विंटल इतकी आवक झाली.

 

दरम्यान, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचे भाव स्थिर आहे. याठिकाणी कापसाला कमीत कमी 6 हजार 800 तर जास्तीत जास्त 7 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच यासंदर्भात जिनींग व्यवसायिकाशी संपर्क साधला असता कापसाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (10/12/2023)

वडवणी क्विंटल 102 7050
सोनपेठ क्विंटल 111 7100
वरोरा क्विंटल 2012 6700
वरोरा-खांबाडा क्विंटल 404 6800
कापूस (10/12/2023)
वडवणी क्विंटल 119 7071
पांढरकवडा क्विंटल 240 6850
पारशिवनी क्विंटल 738 6850
सोनपेठ क्विंटल 82 7150
अकोला क्विंटल 80 7020
अकोला (बोरगावमंजू) क्विंटल 107 7250
उमरेड क्विंटल 171 6800
देउळगाव राजा क्विंटल 900 7100
वरोरा क्विंटल 2464 6800
वरोरा-खांबाडा क्विंटल 625 6800
हिंगणा क्विंटल 14 6450
सिंदी(सेलू) क्विंटल 622 7100
हिंगणघाट क्विंटल 3500 6900
वर्धा क्विंटल 1500 6925
मांढळ क्विंटल 290 6450
पुलगाव क्विंटल 2710 7125

 

Nirmal Seeds

 

Planto Advt
Planto

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button