Home बाजार भाव कापसाला या बाजार समितीत मिळतोय चांगला दर

कापसाला या बाजार समितीत मिळतोय चांगला दर

कापसाला या बाजार समितीत मिळतोय चांगला दर

पुणे : कापसाला गेल्या दोन ते तीन दिवसात चांगला दर मिळत आहे. सध्या कापसाला 6,500 ते 7,200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. कापसाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कापसाची सर्वाधिक आवक कुठे झाली ? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापसाला सर्वाधिक जास्त दर हा देउळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर हा 7,500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सर्वसाधारण दर हा 7,250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच कापसाची सर्वाधिक आवक ही हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. येथे कापसाची आवक ही 9000 क्विंटल झाली असून येथे कापसाला सर्वसाधारण दर हा 6, 500 रुपये प्रतिक्विंटल मिळाला.

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ शहादा | Agroworld Agriculture Exhibition 2024 |

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (20/2/2024)

राळेगाव क्विंटल 4300 7100
वडवणी क्विंटल 152 7025
पारशिवनी क्विंटल 788 6725
अकोला क्विंटल 32 7000
उमरेड क्विंटल 319 6810
देउळगाव राजा क्विंटल 1000 7250
वरोरा क्विंटल 3180 6700
वरोरा-खांबाडा क्विंटल 1387 6600
काटोल क्विंटल 145 6750
हिंगणा क्विंटल 138 6700
बारामती क्विंटल 11 6900
हिंगणघाट क्विंटल 9000 6500
पुलगाव क्विंटल 6050 7050
सिंदी(सेलू) क्विंटल 2060 6950
फुलंब्री क्विंटल 250 6700

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇