Home कृषीप्रदर्शन करार शेती… म्हणजे शेतकर्‍यांसाठी हमखास उत्पन्नाची हमी…

करार शेती… म्हणजे शेतकर्‍यांसाठी हमखास उत्पन्नाची हमी…

करार शेती

करार शेती… म्हणजे शेतकर्‍यांसाठी हमखास उत्पन्नाची हमी…
तुम्ही, फक्त जमीन द्या.. पाणी द्या.. आम्ही बियाणे देतो.. खत कोणते द्यायचे… फवारणी कोणती व किती करायची हेही सांगतो… अगदी मजूर उपलब्ध करून फवारणीही करून देऊ… एवढेच नव्हे तर तुमचा शेतमालही करार शेतीद्वारे आम्हीच खरेदी करू.. तुम्ही फक्त शेतमालाचा दर्जा व उत्पादन वाढीकडे लक्ष द्या…
खरंच, असे झाले तर..!! असे होऊ शकते..?? 😱
होय.. हे अगदी खरे आहे…

 

करार शेती… म्हणजे शेतकर्‍यांसाठी हमखास उत्पन्नाची हमी। Contract Farming।

या संदर्भात… सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व प्रत्यक्ष कंपनी प्रतिनिधींशी चर्चा करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे… जळगाव येथील 3 ते 6 नोव्हेंबर (एकलव्य क्रीडा संकुल एम. जे. कॉलेज) दरम्यानच्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात…

तेव्हा तारीख व ठिकाण लक्षात असू द्या… अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 2023… 3 ते 6 नोव्हेंबर… एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज, जळगाव…

संपर्क –
9175040173
9175060174
http://www.eagroworld.in🌱