इतर

कशामुळे वाढते जमिनीची सुपिकता… जाणून घ्या अशा खताबद्दल माहिती

पुणे ः पिकांच्या पोषक वाढीसाठी खतांची भूमिका मोलाची ठरते. या खतांचाच एक प्रकार असलेले ‘जिप्सम’ म्हणजे कॅल्शियम सल्फेट हे जमिनीची...

Read more

ॲग्रोवर्ल्डचा ‘शेतकरी ते ग्राहक’ उपक्रम स्तुत्य : पालकमंत्री गुलाबराव पाटील… जळगावात इंद्रायणी तांदूळ व सेलम हळद महोत्सवाचे उदघाटन… महोत्सवाचा सोमवारी समारोप

जळगाव : ‘शेतकरी ते ग्राहक उपक्रमांतर्गत ॲग्रोवर्ल्ड व कृषी विभाग (आत्मा) यांच्या संयुक्त उपक्रमामुळे नागरिकांना भेसळमुक्त व अस्सल इंद्रायणी तांदूळ...

Read more

मल्चिंग पेपरच्या वापरातून वाढतेय कांद्यांचे उत्पादन… जाणून घ्या सविस्तर माहिती

पुणे ः शेतीमध्ये दिवसेंदिवस होणारे नवनवीन बदल शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. या बदलाचाच एक भाग असलेला मल्चिंग पेपर आता कांदा...

Read more

कडाक्याचा थंडीत अशी घ्या केळी पिकाची काळजी…

जळगाव : रब्बी हंगामातील पिकांना थंडी तशी अनुकूल असते. मात्र काही फळपिकांना अती थंडीचा फटकाही बसतो. केळी पिकाच्या बाबतीत असेच...

Read more

एका शेतकऱ्याने शोरूममधील सेल्समनचा उतरवला माज… शेतकऱ्याचा नाद न्हाय करायचा.

एका शेतकऱ्याने शोरूममधील सेल्समनचा उतरवला माज... शेतकऱ्याचा नाद न्हाय करायचा. बंगळुरू - एक शेतकरी गाडीची विचारपूस करण्यासाठी शोरूममध्ये गेला असता...

Read more

गहू पिकातील अन्नद्रव्याची कमतरता अशी भरुन काढा… जाणून घ्या लक्षणे व उपाययोजना

पुणे ः गव्हामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसताच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीचे नियोजन करावे. वनस्पतीला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी 17 प्रमुख अन्नद्रव्यांची आवश्यकता...

Read more

कलिंगड लागवडीतून घ्या भरघोस उत्पादन… जाणून घ्या लागवडीसह व काढणी व्यवस्थापन

पुणे : महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड अलीकडे बर्‍यापैकी वाढताना दिसत आहे. या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे तसेच अ, ब आणि...

Read more

खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासंदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

मुंबई ः निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. वाढत्या खर्चामुळे शेती करणे परवडेनासे झाले आहे. अशातच अनुदानीत...

Read more

केळीवरील बुरशीजन्य आजाराचा असा रोखा प्रादुर्भाव… एकात्मिक पद्धतीने करा सिगाटोका रोगाचे नियंत्रण

जळगाव : ‘सिगाटोका’ हा केळीवर पडणारा बुरशीजन्य आजार आहे. त्याचा प्रादुर्भाव पानांच्या वजनावर व गुणवत्तेवर होतो. सुरुवातीला पानाच्या वरच्या पृष्ठभागावर...

Read more

उन्हाळी सूर्यफुल लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान….

सूर्यफुल हे महाराष्ट्रातील महत्वाचे तेलवर्गीय पीक आहे. हे पीक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी...

Read more
Page 14 of 33 1 13 14 15 33

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर