इतर

विविध विकारांवर गुणकारी ऊसाचा रस

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा तुम्ही उष्णतेच्या त्रासामुळे कंटाळता त्यावेळी तुम्ही तातडीने बूस्ट एनर्जी शोधता. काही लोक यासाठी शीतपेयांचे सेवन करतात, परंतु...

Read more

शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन करणारा शेतीपुरक व्यवसाय – नर्सरी

मानव हा निसर्गप्रिय आहे. आपणा सर्वांनाच झाडांचे, फुला-पानाचे खूप आकर्षण असते. आपल्या घराच्या परसात व अंगणात फुला-फळांची झाडे लावणे सर्वांनाच...

Read more

जनावरांसाठी चारा पिके… भाग-४

मका ज्वारीनंतर मक्याची लागवड चार्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रात सर्वत्र मका लावला जातो. पण गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात याची विशेष...

Read more

महाराष्ट्रातील ‘या’ भागात 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

मुंबई - वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे राज्याच्या काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या दोन दिवसात...

Read more

पॅन आणि आधार अद्याप लिंक केले नाही? होऊ शकतो १० हजारांचा दंड!

आपले पॅनकार्ड (PAN CARD) आधारकार्डाशी (Aadhar card) लिंक (link) करणे हे गरजेचे (mandatory) आहे, त्यामुळे सर्वांनी याचे महत्व समजून घेत हे काम पूर्ण केले आहे. मात्र अद्याप अनेक...

Read more

कोरोना काळात घरा बाहेर पडतांना अशी काळजी घ्या…

घराच्या बाहेर पडतांना ज्या प्रकारे आपण पर्स आणि मोबाईल फोन ठेवायला विसरत नाही त्याच प्रकारे कोरोनाकाळातील सुरक्षिततेला बघून घराच्या बाहेर...

Read more

उन्हाळी भुईमूग उत्पादनाची सुत्रे

भुईमूग हे राज्यातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. पोषणमुल्याच्या दृष्टीने विचार केल्यास  त्यामध्ये अंड्यापेक्षा 2.5 पट जास्त प्रथिने असतात. मागील काही वर्षापासून त्याचा उपयोग हा तेलापेक्षा  मिठाई, बेकरी, खारेदाणे इ. पदार्थ तयार करण्यास होत आहे. तसेच मागील 10 ते 15 वर्षाचा अभ्यास  केल्यास महाराष्ट्रातील ह्या पिकाच्या क्षेत्रात घट होत आहे. उन्हाळी हवामानात स्वच्छ सुर्यप्रकाश तसेच  किडी व रोगाचा कमी प्रादुर्भाव ह्यामुळे हे पीक लागवड करणे फायदेशीर व सुलभ जाते. तेव्हा या  गरीबाच्या काजुचे उन्हाळी हंगामात अधिक उत्पादन घेण्याकरिता, काही महत्वाच्या सुत्राविषयी जाणून  घेऊ या.  1. योग्य जमिनीची निवड :-   भुईमूग पिकाला मध्यम ते हलकी परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू व सेंद्रिय पदार्थ  मिश्रित जमीन योग्य असते. या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने हवा व पाणी यांचे योग्य  प्रमाणात संतुलन राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मुळाची चांगली वाढ होऊन आ-या सुलभ रितीने  जमिनित जाण्यास तसेच शेंगा चांगल्या पोसण्यासाठी मदत होते.  2. वेळेवर पेरणी :-   भुईमूग हे पीक उष्ण व समीशोतोष्ण कटिबंधात येत असल्याने या पिकास साधारणत: 27 ते 300  से. तापमान आवश्यक असते. चांगली उगवण व भरपुर फुले येण्यासाठी 24 ते 280 सेल्सिअस तर भरपुर  आ-यासाठी 19 ते 230 सेल्सिअस तापमान योग्य असते. त्याकरिता उन्हाळी भुईमूगाची पेरणी  हिवाळ्यातील थंडी कमी होत असतांना साधारणत: जानेवारीच्या दुस-या पंधरवड्यात करावी. लवकर  पेरणी केल्यास कमी तापमानामुळे चांगली उगवण होत नाही. उशीरा झाल्यास उन्हाने फुलगळ होऊन     आ-यांची संख्या कमी होते आणि शेंगा चांगल्या पोसल्या जात नाही. पीक पाऊसात सापडते परिणामत:  उत्पादनात घट होते म्हणून योग्य वेळी पेरणी करणे फार महत्वाचे आहे.  ...

Read more

पोस्टर बॉय ते स्टेट हेड – गजानन बावनकरांचा प्रवास

प्रतिनिधी/जळगांव यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, कष्ट करावेच लागतात. मी आज तीन राज्यांचा विपणन प्रमुख म्हणून काम पाहत असलो तरी आजही...

Read more

शिवाजी महाराजांचे कृषी व जलव्यवस्थापन धोरण  

एखाद्या कालखंडातील कृषी व्यवस्था ही राजकीय, सामाजिक, आर्थिक व पर्यावरणविषयक घटकांचा परिपाक असते. शिवकालही त्यास अपवाद नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर...

Read more
Page 18 of 33 1 17 18 19 33

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर