• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापन..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 16, 2022
in इतर
0
कपाशी

सौजन्य गुगल

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

श्री. महेश विठ्ठल महाजन
विषय विशेषज्ञ ( पिक संरक्षण )
कृषि विज्ञान केंद्र, पाल

मागील दोन वर्षापासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रासह प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात विकसित होणा-या हिरव्या कपाशी बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या आढळून येत आहे. ही प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर या महिन्यात आढळून आली. अशा बहुतांश बोंडाचा बाहेरील भाग निरोगी वाटत होता…Boll rot in cotton

काही बोंडावर रसशोषक किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसून आली होती. ही बोंडे फोडून बघितल्यानंतर आतील विकसित होणारे कपाशीचे तंतू व बिया मुख्यत: पिवळे ते गुलाबी रंगाचे होऊन सडल्याचे आढळते. बोंडातील बहुतांश एक ते दोन कप्पे, तर काही ठिकाणी संपूर्ण बोंड सडल्याचे दिसले. मात्र आत कुठलाही कीटक किंवा अळी आढळलेली नाही. यामुळे शेतकरी वर्गामद्ये संभ्रमासह घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

या समस्येची शहानिशा करण्यासाठी केंद्रिय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी गेल्या वर्षी समस्याग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान काही भागात थोड्याफार प्रमाणावर आंतरिक बोंड सडण्याचा प्रकार दिसून आला होतो. विविध सामाजिक माध्यामातून शेतक-यांमध्ये गैरसमज पसरवण्यात येत असल्याचेही समजले. यामागील वास्तविक शास्त्रीय कारण शास्त्रज्ञांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावरील व्यवस्थापन असे.

 

कपाशीतल बोंड सडण्याचे प्रकार व कारणे :-

मुख्यत: बोड सडण्याचे दोन प्रकार आढळतात.
बोंडाच्या बाहेरील पृष्ठभागावरुन होणारा संसर्ग –
या प्रकाराच मुख्यत: मृतजीवी, काही रोगकारक बुरशी व काही प्रमाणात बोंडावरील करपा रोगाला कारणीभुत जिवाणू यांचा समेश असतो. ढगाळ वातावरण, सतत पडणारा पाऊस आणि हवामानातील धिक आर्द्रता से घटक ह्या प्रकारच्या बोंड सडण्याला पोषक असतात. बोंडे उमलण्याच्या प्राथमिक अवस्थेत असे प्रकार साधारणत: आढळून येतात.

आंतरकि बोंड सडणे :-
ही समस्या प्रामुख्याने कमी प्राणवायू असतांना तग धरणारे रोगकारक जीवाणू आणि आंतरकी रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होतो. पावसाळ्यात होणारा संततधार पाऊस, ढगाळ हवामान, हवेतील अधिक आर्द्रता. कळ्यांवर व बोंडावरील रस शोषणारे ढेकूण यांचा प्रादुर्भाव या घटकांमुळे आंतरिक बोंड सडण्याची समस्या दिसून येते. बोंडाच्या बाह्य भागावर बुरशीची वाढ साधारणत: आढळून येत नाही. अशी बोंडे फोडून पाहिली असता जीवाणूंच्या प्रादुर्भावाने आतील रुई पिवळसर ते गुलाबी तपकिरी रंगाची किंवा डागाळलेली दिसून येते. बोंडावरील पाकळ्या चिकटून राहिल्याने बोंडाच्या पृष्ठभागावर ओलसरपणा राहतो. अशा ठिकाणी जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते. असा प्रादुर्भाव आढळल्यास शेतक-यांनी घाबरुन जाण्याऐवजी नियमित निगराणी व कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियंत्रणाच्या उपायोजना वेळीच अवलंबाव्यात.

बोंडे सडण्याच्या विकृतीवर उपाययोजना :-

बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. यामुळे त्याठिकाणी रोगकारक घटकांची वाढ होणार नाही.
पात्या, फुले आणि बोंडे विकसित होणा-या अवस्थेत रस शोषणारे ढेकूण या कीडीच्या नियंत्रणासाठी वेळेत योग्य उपाययोजना कराव्यात.
सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अतिआर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घ काळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरीक बोंड सडण्याच्या विकृती व्यवस्थापनासाठी पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत फवारणी करावी. ( प्रमाण प्रति लिटर पाणी )
कॉपर ऑक्सीक्लोराइड ( 50% डब्लूपी.) 2.5 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन 0.2ग्रॅम ( टॅक मिक्स )
बोंडाच्या बाहेरील पृष्ठभागावरुन होणारा बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी कार्बेन्डेझीम ( 50% डब्लू.पी. ) 1 ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्राबीन ( 20%डब्लू. जी) 1 ग्रॅम.

बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी, पायराक्लोस्त्रोबीन (२०% हेडलाईन .) १० ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन (५% डब्लू.जी.कब्रियो टॉप) (संयुक्त बुरशीनाशक) २० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५% ई.सी.) १० मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२% डब्लू डब्लू) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४% एस.सी.) अमिस्टार टॉप (संयुक्त बुरशीनाशक) १० मिली किंवा प्रोपीनेब (७०% डब्लू.पी.)Antracol २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गरजेनुसार पुढील फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी.

तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇

हर्बल फार्मिंग : कलियुगातील ‘संजीवनी’ असलेल्या ‘नोनी’ फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल दुप्पट नफा
अतिवृष्टीने कपाशीचे नुकसान; काय राहू शकतात कापूस दर? सविस्तर जाणून घ्या

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आंतरकिउपायोजनाकपाशीकपाशी बोंडपाऊसबुरशीहवामान
Previous Post

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात गाजीपूरने पेरला आशावाद

Next Post

Natural disaster relief : शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात दुप्पट मदत, वीजदरात सवलतीचा मंत्रिमंडळ सरकारचा निर्णय..

Next Post
नैसर्गिक आपत्ती

Natural disaster relief : शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात दुप्पट मदत, वीजदरात सवलतीचा मंत्रिमंडळ सरकारचा निर्णय..

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.