जळगावात 13 नोव्हेंबरला केळी निर्यात संधी कार्यशाळा. कार्यशाळा मोफत, परंतु आगाऊ नाव नोंदणी आवश्यक फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स व अॅग्रोवर्ल्ड यांचा संयुक्त उपक्रम
भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (एफआयईओ) व अॅग्रोवर्ल्ड यांच्याद्वारे फक्त जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी केळी निर्यातीतील...