गुड न्यूज : खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता; डीएपीच्या जागतिक किमती 860 डॉलर्सपर्यंत घसरल्या
नवी दिल्ली : फॉस्फोरिक ॲसिड आणि फॉस्फेटिक खतांसाठी जागतिक बाजारातील खतांच्या किमती ठरविणार्या मोरोक्कन कंपनी, ओसीपीसह अनेक कंपन्यांनी फॉस्फोरिक ॲसिडच्या...