टीम ॲग्रोवर्ल्ड

टीम ॲग्रोवर्ल्ड

शेतकऱ्यांचा सण वसुबारस अन् हातमोडे कणीस

शेतकऱ्यांचा सण वसुबारस अन् हातमोडे कणीस!

महाराष्ट्रात दिवाळी एक दिवस आधी म्हणजेच द्वादशीपासून सुरू होते. आपल्याकडे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. ही गोवत्स द्वादशी म्हणजे या...

जपानी जुळ्या भगिनींनी भारतात सुरू केला विषमुक्त सेंद्रिय कृषिमाल व्यवसाय

जपानी जुळ्या भगिनींनी भारतात सुरू केला विषमुक्त सेंद्रिय कृषिमाल व्यवसाय

भारतात राहणार्‍या दोन जुळ्या जपानी भगिनींनी भारतात सेंद्रिय उत्पादन व्यवसाय सुरू केला आहे. जपानच्या तुलनेत सामान्य भारतीय शेतकर्‍यांचे जीवनमान खालावलेले...

राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोड बातमी; १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी

राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोड बातमी; १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर एक गोड बातमी समोर आली आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात...

नवीन कांदा

नवीन कांदा बाजारात येण्यास उशीर झाल्याने दरात वाढ

पुणे : सध्या देशभरात कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामातील नवीन कांदा बाजारात येण्यास उशीर होत असल्याने...

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर सुरू असलेल्या अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास पहिल्या तीनच दिवसात हजारो शेतकर्‍यांनी भेटी दिल्या....

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे कार्य कौतुकास्पद

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे कार्य कौतुकास्पद!

जळगाव (प्रतिनिधी) : तंत्रज्ञानात दररोज बदल होत असतो आणि हे नवनवीन तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचे...

जळगावात 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 2023… 03 ते 06 नोव्हेंबर… एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज कॅम्पस, जळगाव

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 2023... 03 ते 06 नोव्हेंबर... एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज कॅम्पस, जळगाव प्रदर्शनात पहिल्याच दिवशी, पाच...

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून हिरवा झेंडा: प्रदर्शन मोफत

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून हिरवा झेंडा: प्रदर्शन मोफत

जळगाव - येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 3 ते 6 नोव्हेंबर (एकलव्य क्रीडा संकुल एम. जे. कॉलेज) दरम्यानच्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या...

राज्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण

राज्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण; ‘या’ जिल्ह्यात पावसाचीही शक्यता

केरळच्या किनारपट्टी भागात सध्या ईशान्य मान्सून सक्रीय झालेला दिसत आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानसह दक्षिण-पूर्व राजस्थानवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे....

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 4 नोव्हेंबरला मका : एकरी 100 क्विंटल कार्यशाळा

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 4 नोव्हेंबरला मका : एकरी 100 क्विंटल कार्यशाळा

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 4 नोव्हेंबरला मका : एकरी 100 क्विंटल कार्यशाळा डॉ. बी. डी. जडे यांचे मार्गदर्शन; कार्यशाळा मोफत   कार्यशाळेतील...

Page 29 of 39 1 28 29 30 39

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर