• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 2023… 03 ते 06 नोव्हेंबर… एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज कॅम्पस, जळगाव

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 2, 2023
in कृषीप्रदर्शन
0
जळगावात 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 2023… 03 ते 06 नोव्हेंबर… एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज कॅम्पस, जळगाव
प्रदर्शनात पहिल्याच दिवशी, पाच हजार शेतकर्‍यांना मोफत भाजीपाला बियाणे पाकीट व मोफत पाणी परीक्षणाची संधी…

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ मंगळवार, दि. 3 नोव्हेंबर रोजी होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी, प्रदर्शनस्थळी नोंदणी केलेल्या पहिल्या पाच हजार शेतकर्‍यांना निर्मल सीड्सतर्फे विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे दहा ग्रॅम बियाण्याचे एक पाकीट मोफत दिले जाणार आहे. तर ओम गायत्री नर्सरी तसेच आनंद अ‍ॅग्रो केअर यांच्यातर्फे पाण्याचा PH, EC, TDS परीक्षण मोफत व तात्काळ करून मिळणार आहे. प्रदर्शनाला भेट देण्यासाठी, नोंदणीसाठी कोणतीही प्रवेश फी नाही.

 

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावातील हे नववे प्रदर्शन असून प्रदर्शनात 210 हून अधिक स्टॉल्स आहेत. बियाणे पेरणी, कोळपणी व फवारणी करणारा तसेच जीपीएस प्रणालीवर चालणारा इलेक्ट्रीक बैल ठरणार प्रदर्शनाचे आकर्षण.. आधुनिक तंत्रज्ञान, टेरेस गार्डन, किचन गार्डन टूल्सचे साहित्य तसेच कृषी यंत्र व अवजारे हा मुख्य गाभा असलेले हे प्रदर्शन मोफत असून याचा शेतकऱ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

तेव्हा तारीख आणि ठिकाण लक्षात असू द्या… अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 2023… 03 ते 06 नोव्हेंबर… एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज कॅम्पस, जळगाव…

 

संपर्क –
9175040173
9175060174
https://www.eagroworld.in

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनआनंद अ‍ॅग्रो केअरओम गायत्री नर्सरीनिर्मल सीड्स
Previous Post

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून हिरवा झेंडा: प्रदर्शन मोफत

Next Post

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे कार्य कौतुकास्पद!

Next Post
अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे कार्य कौतुकास्पद

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे कार्य कौतुकास्पद!

ताज्या बातम्या

नागपूर हिवाळी अधिवेशन

नागपूर हिवाळी अधिवेशन : ₹75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या; शेतकऱ्यांच्या पदरात काय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 13, 2025
0

बायो फर्टीलायझर मार्केट

बायो फर्टीलायझर (Bio fertilizer) मार्केट 10 वर्षात तिप्पट वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 12, 2025
0

लेखणी सोडून पत्रकाराने वाळवंटात पिकवलं सोनं

लेखणी सोडून पत्रकाराने वाळवंटात पिकवलं सोनं ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 11, 2025
0

महाराष्ट्राचा सौर ऊर्जा पराक्रम

महाराष्ट्राचा सौर ऊर्जा पराक्रम: एका महिन्यात 45,911 पंप बसवण्यापलीकडच्या 5 आश्चर्यकारक गोष्टी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 10, 2025
0

भारत - रशिया कृषी भागीदारी

भारत – रशिया कृषी भागीदारी ; केळीसह या पिकांना संधी..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 9, 2025
0

थंडीची लाट

राज्यात पुन्हा थंडीची लाट; शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 8, 2025
0

मायक्रोग्रीन

एका गृहिणीची मायक्रोग्रीन, केशर फार्ममधून 20 लाखांची कमाई

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 11, 2025
0

अस्सल इंद्रायणी तांदूळ जळगावात उपलब्ध

अस्सल इंद्रायणी तांदूळ जळगावात उपलब्ध… बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 5, 2025
0

व्हॅनिला शेती

व्हॅनिला शेतीतून शेतकऱ्याची 15 लाखांची कमाई 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 4, 2025
0

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

नागपूर हिवाळी अधिवेशन

नागपूर हिवाळी अधिवेशन : ₹75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या; शेतकऱ्यांच्या पदरात काय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 13, 2025
0

बायो फर्टीलायझर मार्केट

बायो फर्टीलायझर (Bio fertilizer) मार्केट 10 वर्षात तिप्पट वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 12, 2025
0

लेखणी सोडून पत्रकाराने वाळवंटात पिकवलं सोनं

लेखणी सोडून पत्रकाराने वाळवंटात पिकवलं सोनं ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 11, 2025
0

महाराष्ट्राचा सौर ऊर्जा पराक्रम

महाराष्ट्राचा सौर ऊर्जा पराक्रम: एका महिन्यात 45,911 पंप बसवण्यापलीकडच्या 5 आश्चर्यकारक गोष्टी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 10, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish