• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!

नैऋत्य मान्सूनने 'एल-निनो'ला लावले उडवून!

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
in हवामान अंदाज
0
ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई – यंदाच्या नैऋत्य मान्सून हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत (ऑगस्ट-सप्टेंबर) देशभरात सरासरीपेक्षा थोडासाच कमी (94% पेक्षा कमी) पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभाग (आयएमडी)ने दीर्घकालीन महिनाभराच्या अंदाजात वर्तविली आहे. सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरावर मध्यम एल-निनो परिस्थिती असून मान्सून हंगाम उत्तरार्धात ही परिस्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचा इशाराही आयएमडीने दिला आहे. दरम्यान, ‘एल-निनो’ला ठेंगा दाखवत, जुलैमध्ये पावसाने राज्यावर जोरदार कृपा बरसविली. 90% तुटीचा अंदाज धुडकावून लावत पावसाने जून-जुलैची सरासरी ओलांडली असून 6% जास्त पाऊस नोंदवला गेला.

 

आयएमडी’च्या दीर्घकालीन अंदाजात ठळक मुद्दे

2026 च्या नैऋत्य मान्सून हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत (ऑगस्ट-सप्टेंबर) देशभरात सरासरीपेक्षा कमी म्हणजे दीर्घकालीन सरासरी एलपीएच्या 94% पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत, द्वीपकल्पीय भारत, मध्य भारत, वायव्य भारताचा उत्तरेकडील भाग आणि पूर्व व ईशान्य भारताचे काही भाग वगळता देशाच्या अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, जिथे सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य भारतात पाऊस मेहेरबान राहणार

ऑगस्ट 2026 दरम्यान, देशभरात पर्जन्यमान सामान्यपेक्षा कमी (दीर्घकालीन सरासरीच्या 94% पेक्षा कमी) असण्याची शक्यता आहे. पूर्व द्वीपकल्पीय भारतातील अनेक भाग, वायव्य आणि मध्य भारतातील काही भाग आणि पूर्व व ईशान्य भारतातील तुरळक भाग वगळता देशाच्या अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाची दाट शक्यता आहे, जिथे सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

या महिन्यात देशभर उष्ण वातावरण

ऑगस्ट 2026 दरम्यान, देशाच्या बहुतांश भागांमध्ये मासिक सरासरी कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तथापि, वायव्य आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये, तसेच लगतच्या दक्षिण द्वीपकल्पातील काही तुरळक प्रदेशांमध्ये, या महिन्यात मासिक सरासरी कमाल तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट 2026 दरम्यान, देशाच्या बहुतांश भागांमध्ये मासिक सरासरी किमान तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

एल निनोची परिस्थिती अधिक तीव्र

सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरावर मध्यम एल निनो परिस्थिती असून, मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिकमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील (एसएसटी) तफावत सामान्यपेक्षा जास्त आहे. नैऋत्य मान्सूनच्या उत्तरार्ध हंगामात ही परिस्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मान्सून मिशन कपल्ड फोरकास्ट सिस्टीम (एमएमसीएफएस)च्या अंदाजानुसार, नैऋत्य मान्सूनच्या उर्वरित काळात एल निनोची परिस्थिती अधिक तीव्र होत राहील.

अनुकूल आयओडी परिस्थिती

सध्या, हिंद महासागरावर तटस्थ इंडियन ओशन डायपोल (आयओडी) परिस्थिती आहे. मान्सून मिशन कपल्ड फोरकास्ट सिस्टीम (एमएमसीएफएस)च्या अंदाजानुसार, उर्वरित मान्सूनच्या काळात ही तटस्थ आयओडी परिस्थिती कायम राहण्याची आहे. तथापि, काही आंतरराष्ट्रीय हवामान केंद्रांच्या अंदाजानुसार, 2026 मध्ये, मान्सून उत्तरार्धात अनुकूल आयओडी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल

  • पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…
  • पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

Roulette For Fun Free

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Roulette For Fun Free

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Free Online Casino Real Money No Deposit Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Honest Online Casinos

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Real Money Poker Game

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Play Online Gambling Games

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Online Slot Machines Pay With Phone Bill

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Mobile Slot Machines Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Latest No Deposit Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Gambling Sites Free Money

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Roulette For Fun Free

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Free Online Casino Real Money No Deposit Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Honest Online Casinos

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish