ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 3 ते 6 नोव्हेंबर 2023 @ जळगाव..
210 हून अधिक स्टॉल असलेल्या या प्रदर्शनात काय पाहणार…???
शेतमजूर मिळत नाही, पशुधनाचीही टंचाई आहे.. आता आलाय सक्षम व स्वस्त पर्याय – इलेक्ट्रिक बुल.. निंदणी, कोळपणीसह बियाणे पेरणी ते फवारणीपर्यंत सर्व कामे करणारा इलेक्ट्रिक बुल.., फवारणीसाठी ड्रोन, लाखमोलाच्या करार शेतीची माहिती व कंपन्यांशी संवाद, मिल्किंग मशीन, झटका मशीन, मोफत माती – पाणी परीक्षण, कमी पाण्यातील तसेच पाण्याचा ताण सहन करणाऱ्या पिकांची माहिती, नवतंत्रज्ञानावर आधारित 210 हून अधिक कंपन्यांची एकापेक्षा एक सरस उत्पादने एकाच छताखाली… शेतकऱ्यांना प्रवेश मोफत…
प्रदर्शनाची तारीख व ठिकाण विसरू नका… 3 ते 6 नोव्हेंबर, एकलव्य क्रीडा संकुल, एमजे कॉलेज कॅम्पस, जळगाव
(वेळ – स. 10 ते सायं. 7 वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी –
9175040173
9175060174
https://www.eagroworld.in🌱