• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कृषी सल्ला : आडसाली ऊस – तांबेरा रोग नियंत्रण

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 8, 2023
in कृषी सल्ला
0
कृषी सल्ला : आडसाली ऊस – तांबेरा रोग नियंत्रण
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव पश्चिम महाराष्ट्रातील नदीकाठच्या क्षेत्रात अधिक दिसून येतो. सुरवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूस होते. पानावर लांबट पिवळे ठिपके दिसतात. त्यांची लांबी वाढून रंग लालसर तपकिरी होतो. ठिपके मोठे होऊन नारंगी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. ओलसर दवबिंदूंच्या वातावरणात त्यांचा प्रसार होतो. ठिपक्‍यांमुळे पेशीद्रव्यपटल मृत होते. परिणामी प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावून वाढीवर विपरीत परिणाम होतो.

 

तपकिरी ठिपके

रोगाचा प्रादुर्भाव जास्त पावसाच्या भागात होतो. जुन्या पानाच्या दोन्ही बाजूंवर अंडाकृती, लालसर ते तपकिरी ठिपके दिसतात. ठिपक्‍यांभोवती पिवळसर वलय दिसते. प्रादुर्भाव वाढल्यास पानांवरील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे होतात. ठिपक्‍यांमधील पेशी मरतात आणि प्रकाश संश्‍लेषण क्रिया खंडित होते. प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावल्यामुळे उसाच्या कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. उसातील शर्करा व वजन घटते. रोगाचा प्रसार 75-80% सापेक्ष आर्द्रता असलेल्या वातावरणात हवा, पावसाचे पाणी व दवबिंदूंमार्फत होतो.

 

व्यवस्थापन

1. प्रमाणित, रसरशीत, निरोगी, योग्य वयाचे बेणे बेणेप्रक्रिया करून वापरावे. खोडवा उसाचे बेणे लागणीसाठी टाळावे.
2. वेळेवर आंतरमशागत करून शिफारशीत रासायनिक खतमात्रा द्याव्यात.
3. हवेमार्फत पसरणाऱ्या रोगांपासून ऊस पिकाच्या संरक्षणासाठी सिलिकॉन या मूलद्रव्याची उपलब्धता महत्त्वाची असते. त्यामुळे 6 क्विंटल बगॅस राख अधिक सिलिकेट विरघळविणारे जीवाणू 1 लिटर एकरी वापर करावा.
4. या दोन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी, प्रोपिकोनॅझोल 1 मि.लि. किंवा मँकोझेब 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे पंधरा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.

(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)

Aanand Agro Care

 

Wasan Toyota
Wasan Toyota

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कापसाला या बाजार समितीत मिळाला इतका दर
  • कृषी सल्ला : पूर्वहंगामी ऊस – ताण सहनशील ऊस जाती

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आडसाली ऊसकृषी सल्लातांबेरा रोग नियंत्रण
Previous Post

कापसाला या बाजार समितीत मिळाला इतका दर

Next Post

केळीला या बाजार समित्यांमध्ये मिळाला असा दर

Next Post
केळी

केळीला या बाजार समित्यांमध्ये मिळाला असा दर

ताज्या बातम्या

केले के बिस्किट

MBA की डिग्री और केले के बिस्किट : कैसे बुरहानपुर के एक किसान के बेटे ने बनाया सफल स्टार्टअप?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 31, 2026
0

गांडूळ खत प्रकल्पातून लाखोंचा नफा

गांडूळ खत प्रकल्पातून लाखोंचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 31, 2026
0

भारत-युरोपियन युनियन व्यापार करार: भारतीय कृषी क्षेत्रासाठी संधी की आव्हान?

भारत-युरोपियन युनियन व्यापार करार: भारतीय कृषी क्षेत्रासाठी संधी की आव्हान?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

5-जी

5-जी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आधुनिक शेतीला गती 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

बापबेटी फार्म्स

बापबेटी फार्म्स – एका शाश्वत कृषी-पर्यटन व्यवसायाची गाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 28, 2026
0

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

केले के बिस्किट

MBA की डिग्री और केले के बिस्किट : कैसे बुरहानपुर के एक किसान के बेटे ने बनाया सफल स्टार्टअप?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 31, 2026
0

गांडूळ खत प्रकल्पातून लाखोंचा नफा

गांडूळ खत प्रकल्पातून लाखोंचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 31, 2026
0

भारत-युरोपियन युनियन व्यापार करार: भारतीय कृषी क्षेत्रासाठी संधी की आव्हान?

भारत-युरोपियन युनियन व्यापार करार: भारतीय कृषी क्षेत्रासाठी संधी की आव्हान?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

5-जी

5-जी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आधुनिक शेतीला गती 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish