अक्षयतृतीया आणि आंबा अतूट नाते आहे.. मात्र, सध्या अस्सल देवगड हापुसच्या नावाखाली परप्रांतीय आंब्यांची भेसळ, नफेखोरीसाठी अर्धवट कच्च्या आंब्यात कारपेट टाकून विकणे, सर्रास सुरु आहे.. याबाबत विविध ठिकाणी रोजचे गुन्हेही दाखल होत आहेत.. परंतु, यामुळे हापूस खाणारेही हबकले आहेत… पण आता काळजी करू नका.. अस्सल म्हणजे अस्सलच व तोही नैसर्गिकरित्या पिकविलेला देवगड हापूस आपल्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आता अॅग्रोवर्ल्डवर सोडा… विश्वास आमचा.. चव तुमची.. आरोग्याशी खेळ नाही..
अॅग्रोवर्ल्ड देवगड हापूस.. अक्षयतृतीयेनिमित्त 2 मे रोजीच्या तिसऱ्या गाडीची Booking सुरु…
कृषी क्षेत्रातील सात वर्षांपासूनचे विश्वसनीय नाव.. अॅग्रोवर्ल्ड…!
हापूस नाही तर आता कोणताही आंबा खाताना विचार करावा लागतो.. कार्बाईड / कारपेटसारख्या केमिकलमुळे ऍसिडिटी, अल्सर, कॅन्सर, डोकेदुखी असे विविध आजार उदभवण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.. मात्र, अॅग्रोवर्ल्ड आपणास नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबाच देणार.. त्यासाठी आपली स्वतंत्र टीम आंबा तोडणीपासून ते आपल्यापर्यंत पोहोचविण्याच्या प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक लक्ष ठेवून असते.. त्यामुळेच, आपणास मिळणारा आंबा 100% अस्सल देवगड हापूस व केमिकल फ्री असणार याची खात्री देतो..
दर सरासरी 5 डझन प्रति पेटी – 4500/- & 2 डझन प्रति पेटी – 1800/-(Home Delivery Extra Charge)
अॅॅग्रोवर्ल्ड हापूस थेट ग्राहकांच्या ताटात खालील व्हिडिओ पहा
खालील शहरात उपलब्ध… बुकिंगसाठी संपर्क
जळगाव – 9130091621 (हेमलता)
– 9130091622 (वैशाली)
– 9175060174 (प्रिया)
धुळे – शिरपूर – 9130091625 (किरण)
नंदुरबार -शहादा – 9175050176 (रेणूका)
भुसावळ – 9175040173 (निखील)
औरंगाबाद – 9175050178 (हर्षला)
नाशिक – 9130091623 (योगिता)
– 9175050138 (प्रियंका)
पुणे – 9175060171 (कल्याणी)
– 9130091633 (वंदना)
पेमेंटसाठी डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.:62342124084
IFSC code: SBIN0020800
(For online payment Bhim, Google Pay, Phone Pay, Paytm Transaction Mobile No 9881300564 )
: shailendra.agro@okicici
www.eagroworld.in
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास..
आम्ही आहोत… अॅग्रोवर्ल्ड..! 🌱 ☺️