• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पोल्ट्री व्यवसायाला झळाळी..; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अंडी व चिकनच्या मागणीत 20% वाढ..; महाराष्ट्रात रोज फस्त केले जाते सव्वा तीन कोटी अंडी व दीड कोटी चिकन..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 12, 2021
in कार्यशाळा
0
पोल्ट्री व्यवसायाला झळाळी..; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अंडी व चिकनच्या मागणीत 20% वाढ..; महाराष्ट्रात रोज फस्त केले जाते सव्वा तीन कोटी अंडी व दीड कोटी चिकन..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रोटिन व व्हिटॅमीन जास्त असल्यामुळे अंडी व चिकनला पसंती मिळत आहे. कोरोना रुग्णांनाही व जे रुग्ण नाहीत पण प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आता अनेकजण रोज आहारात किमान दोन उकडलेली अंडी खावू लागल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अंडी व चिकनच्या मागणीत 20% वाढ झाली आहे. परिणामी, पोल्ट्री व्यवसायाला झळाळी आली आहे.

जळगावात मंगळवारी 19 ऑक्टोबरला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत एकदिवसीय कुक्कुटपालन सशुल्क कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

अंडी, चिकन खाण्याचा आरोग्य यंत्रणांचा सल्ला..
ज्या संकटामुळे कुक्कूटपालन व्यवसाय कोलमडला त्याच करोना संसर्गामुळे या व्यवसायाला पुन्हा झळाळी आली आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच प्रोटीन व व्हिटॅमीनचा चांगला स्त्रोत असल्यामुळे लोकांनी अंडी, चिकन नियमीत खावे, असा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून दिला जात आहे. सरकारनेही याला प्रोत्साहन दिल्याने कोव्हिड उपचार केंद्र आणि सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांना रोज अंडी खायला दिली जात आहेत. याशिवाय अनेक कुटुंब रोज नियमितपणे अंडी खावू लागली आहेत. यामुळे अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. उत्पादनात घट आणि मागणीत वाढ असल्याने अंडी, चिकनचे दर वाढले आहेत. सध्या पोल्ट्री धारकांकडून पाच ते सव्वापाच रुपये या दराने अंड्यांची खरेदी सुरू आहे, तर बाजारात अंड्यांचे दर सात रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गावरान प्रति दर अंडी 12 ते 15 रु आहेत. चिकनचे दर प्रति किलो २०० ते २५० रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे गेल्या पाच-सहा महिन्यात झालेले नुकसान भरून निघण्यास काही प्रमाणात मदत होत आहे. उत्पादनात घट असल्याने ग्राहकांना मात्र यासाठी आणखी काही काळ ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.

 

अंडी, चिकनची भविष्यातही मागणी वाढतीच राहणार..
एकट्या मुंबईत रोज सरासरी 80 ते 85 लाख अंडी विक्री होते. राज्यात रोज सुमारे सव्वातीन कोटी अंडी तर दीड कोटी चिकन फस्त केले जाते. कोरोनाच्या प्रकोपानंतर तसेच आरोग्य यंत्रणांच्या सूचनेमुळे लोकांचा अंडी व चिकन खाण्याकडे कल वाढला आहे. परिणामी, मार्चमधील दुसऱ्या लाटेनंतर त्यात 20% वाढ झाली. लोकांचा आता आरोग्यसंवर्धनाकडे कल वाढला आहे. त्यामुळे प्रोटीन व व्हिटॅमीनचा उत्कृष्ट स्त्रोत असलेले अंडी व चिकनचा नियमीत वापरही वाढताच राहणार असल्याने भविष्यात अंडी, चिकनची मागणीही वाढतीच राहणार आहे.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अंडीकुक्कूटपालन व्यवसायकोरोनाचिकनपोल्ट्रीप्रोटिनरोगप्रतिकारशक्तीव्हिटॅमीन
Previous Post

राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता..; संबंध राज्यात “यलो अलर्ट”..; क्वचितच अशी स्थिती..; जाणून घ्या पुढच्या 4 दिवसांचा हवामान अंदाज..

Next Post

जळगावात मंगळवारी 19 ऑक्टोबरला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत एकदिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

Next Post
जळगावात मंगळवारी 19 ऑक्टोबरला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत एकदिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

जळगावात मंगळवारी 19 ऑक्टोबरला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत एकदिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

ताज्या बातम्या

उत्तर प्रदेशातील “लेमन मॅन” ; आनंद मिश्रा यांची यशस्वी कथा

उत्तर प्रदेशातील “लेमन मॅन” ; आनंद मिश्रा यांची यशस्वी कथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 8, 2025
0

Agri Tips

Agri Tips : भात, गहू आणि भाजीपाला सुरक्षित ठेवण्यासाठी या फुलांची करा लागवड ; कीटक होतील नष्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 7, 2025
0

वन्य प्राण्यांमुळे पिकांची नासाडी

वन्य प्राण्यांमुळे पिकांची नासाडी होतेय ; मग हा प्रभावी जुगाड बघाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 6, 2025
0

हरभरा : फुलगळ - घाटेअळी नियंत्रण

हरभरा : फुलगळ – घाटेअळी नियंत्रण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 4, 2025
0

gahu pik

gahu pik : गहू : तांबेरा व करपा रोग नियंत्रण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 3, 2025
0

DAP Fertilizer

DAP Fertilizer : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा: डीएपी खतांची किंमत कायम, अतिरिक्त अनुदानास मंजूरी !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 2, 2025
0

harbhara mar rog niyantran

harbhara mar rog niyantran : हरभरा : मर रोग नियंत्रण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 2, 2025
0

Jivamrut kase banvave

Jivamrut kase banvave : घरच्याघरी जीवामृत तयार करायचेय ? ; मग ही सोपी पद्धत वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 31, 2024
0

agriculture exhibition 2025

agriculture exhibition 2025 : कंपनी प्रतिनिधियों की प्रतिक्रिया उनकीही जुबानी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 30, 2024
0

शेतीला पूरक व्यवसायाची जोड

शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन केली आर्थिक प्रगती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2024
0

तांत्रिक

हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचं

हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचं ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2024
0

कापसातील गळफांदी

कापसातील गळफांदी, कायिक वाढ व्यवस्थापनाचे फायदे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 29, 2024
0

जमिनीचे आरोग्य राखण्यासह उत्पादन वाढीसाठी रूटांझा आणि कंसर्टचा वापर

जमिनीचे आरोग्य राखण्यासह उत्पादन वाढीसाठी रूटांझा आणि कंसर्टचा वापर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 12, 2024
0

केळी रोपां

केळी रोपांवरील खोडकूज, कंदकूज व मूळकुज रोगांचे व्यवस्थापन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2024
0

जगाच्या पाठीवर

उत्तर प्रदेशातील “लेमन मॅन” ; आनंद मिश्रा यांची यशस्वी कथा

उत्तर प्रदेशातील “लेमन मॅन” ; आनंद मिश्रा यांची यशस्वी कथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 8, 2025
0

Agri Tips

Agri Tips : भात, गहू आणि भाजीपाला सुरक्षित ठेवण्यासाठी या फुलांची करा लागवड ; कीटक होतील नष्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 7, 2025
0

वन्य प्राण्यांमुळे पिकांची नासाडी

वन्य प्राण्यांमुळे पिकांची नासाडी होतेय ; मग हा प्रभावी जुगाड बघाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 6, 2025
0

हरभरा : फुलगळ - घाटेअळी नियंत्रण

हरभरा : फुलगळ – घाटेअळी नियंत्रण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 4, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

WhatsApp Group