• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेमध्ये शेतकऱ्यासह कुटुंबातील एका सदस्यालाही विमाछत्र लाभणार

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in इतर
0
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेमध्ये  शेतकऱ्यासह कुटुंबातील एका सदस्यालाही विमाछत्र लाभणार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
भाग-2 (अंतिम)
मंत्रिमंडळ बैठक : दि. 20 ऑगस्ट २०१९

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेमध्ये खातेधारक शेतकऱ्यासह आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे या योजनेस आता व्यापक व सर्वसमावेशक स्वरुप लाभले आहे.
शेती व्यवसाय करताना विविध प्रकारचे अपघात होण्याची शक्यता असते. अशा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व ओढवल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणी निर्माण होतात. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळावा म्हणून राज्य शासनाने शेतकरी अपघात व‍िमा योजना सुरु केली. दुर्दैवाने अपघात झाल्यास, योजनेच्या निकषानुसार शासनाने न‍ियुक्त केलेली व‍िमा कंपनी 2 लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यास नुकसान भरपाई देते.
प्रचल‍ित योजनेत शेतकऱ्याचे कुटुंब व‍िमाछत्राखाली येत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास व‍िमा संरक्षण मिळत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन, योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वहितीधारक शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील वहितीधारक म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासाठीदेखील लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये वह‍ितीधारक म्हणून नोंद नसलेले कोणतेही 1 सदस्य म्हणून शेतकऱ्याचे आई-वडील, पती अथवा पत्नी, मुलगा व अव‍िवाह‍ित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यासह कुटुंबातील एक सदस्य अशा 2 जणांना या योजनेतून विमाछत्र लाभणार आहे.
ही योजना विमा कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या 24 तासांसाठी लागू राहणार आहे. या कालावधीत खातेदार शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेला कुटुंबातील कोणताही 1 सदस्य यापैकी कोणालाही केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहणार आहेत. व‍िमा योजनेच्या हप्त्याची संपूर्ण रक्कम शासन व‍िमा कंपनीकडे भरणार आहे. त्यामुळे शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्त‍ीने किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने स्वतंत्रर‍ित्या व‍िमा हप्ता भरण्याची गरज नाही.


शेती व्‍यवसाय करताना होणरे अपघात, विज पडणे, पूर,सपदंश, विचूदुंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्‍त्‍यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच,अन्य कोणत्‍याही कारणा मुळे होणारे अपघात, यामळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्‍यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्‍व येते.घरातील कर्त्‍या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटंबाचे उत्‍पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होते.अशा अपघातग्रस्‍त शेतकऱ्यांस/त्‍यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाने “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” कार्यान्वित केली आहे. सदर योजना अतंर्गत रु.2.00लाख इतक्‍या विमा संरक्षण देण्यात येते.

लाभार्थ्‍याचे पाञता निेकष

शेतकरी म्‍हणून म‍हसूल कागदपञे ७/१२, ६ क, ६ ड (फेरफार) यामध्‍ये नोंदणीकृत असलेले १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकरी.

विमा संरक्षणासाठी सामाविष्‍ट असलेले अपघात
रस्‍ता/रेल्‍वे अपघात
बुडून मृत्‍यु
विष बाधा
विजेचा धक्‍का
विज पडणे
नक्षलवादी हल्‍ला
उंचावरून पडणे
सर्पदंश
प्राणीदंश
खुन
जनावराचा हल्‍ला
दंगल
जंतूंनाशके हाताळताना होणारी विष बाधा
इतर अपघात

दावा सादर करण्‍यासाठी आवश्‍यक कागदपञे
दावा पञ
६- (फेरफार/ गाव नमुना ६)
वारस नोंद-उतारा ६ क
शव विच्‍छेदन अहवाल
शेतक-याचा वयाचा पुरावा
पोलिस स्‍थळ पंचनामा
पोलिस (F.I.R.) किंवा जवाब
अंपगत्‍व आल्‍यास टक्‍केवारी प्रमाणपञ
बॅंक पासबुक प्रत
लाभारर्थ्‍याचे स्‍टॅम्‍प पेपरवर प्रतिज्ञापञ
सातबारा उतारा
मृत्‍यु प्रमाणपञ
तलाठी प्रमाणपञ
पोलिस मरणोत्‍तर पंचनामा

विम्‍यापासुन मिळणारे आर्थिक लाभ
अपघाती मृत्‍यु – रू २,००,०००/-
अपघाता मुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे – रू २,००,०००/-
अपघाता मुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे – रू २,००,०००/-
अपघाता मुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे – रू १,००,०००/-

अर्ज सादर कुठे करावा
सदर योजनेचा लाभ घेण्‍यासाठी अपघातानंतर लवकरात लवकर संबधित जिल्‍हा / तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे आवश्‍यक कागद पञांस‍हीत दावा अर्ज दाखल करा.

अधिक माहितीसाठी …www.krishi.maharashtra.gov.in

Share this:

  • Facebook
  • X
Tags: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजना
Previous Post

कडक उन्हाळ्यात घेतले काकडीचे भरघोस उत्पादन

Next Post

खासदार उन्मेशदादा पाटील प्रायोजित व ॲग्रोवर्ल्ड आयोजित 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान चाळीसगाव येथे शासकीय योजनांची जत्रा, कृषी व सांस्कृतिक महोत्सव…

Next Post
खासदार उन्मेशदादा पाटील प्रायोजित व ॲग्रोवर्ल्ड आयोजित 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान चाळीसगाव येथे शासकीय योजनांची जत्रा,  कृषी व सांस्कृतिक महोत्सव…

खासदार उन्मेशदादा पाटील प्रायोजित व ॲग्रोवर्ल्ड आयोजित 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान चाळीसगाव येथे शासकीय योजनांची जत्रा, कृषी व सांस्कृतिक महोत्सव...

ताज्या बातम्या

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.