• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यभरात पावसाची दोन आठवडे विश्रांती; 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार?

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
in हवामान अंदाज
0
राज्यभरात पावसाची दोन आठवडे विश्रांती; 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार?
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई – जुलै महिन्याच्या शेवटाला मुसळधार पावसाने राज्यभरात एकच कहर केल्याचे चित्र बघायला मिळाले. अनेक भागात नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. तर बहुतांश धरणांनी मर्यादा पातळी ओलांडली आहे. असे असताना संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसासंदर्भात हवामान विभागाने एक महत्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. आता सुमारे दोन आठवडे पाऊस काहीशी विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे. ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये कोकण व घाटमाथा वगळता उर्वरित राज्यात पाऊस ब्रेक घेणार आहे. त्यानंतर, 15 ऑगस्टनंतर, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे 50 वर्षांनंतर भराडी नदीला पूर आला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर-पूर्व भारतासह मध्य भारत आणि विदर्भाला गेल्या काही दिवसात पावसाने जोरदार झोडपले होते. आता हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू विरून जात गुजरात-राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे, सोमवारपासून पावसाचा हा जोर बऱ्यापैकी कमी होणार असून, केवळ हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

3 ऑगस्टच्या, नवीनतम उपग्रह निरीक्षणांनुसार, दक्षिण द्वीपकल्प, ईशान्य आणि ग्वांगझोब प्रदेशातील काही भागांवर ढग दाटलेले आहेत. दुसरीकडे, मुंबई-कोकणचा काहीसा भाग वगळता महाराष्ट्राचे आभाळ मात्र मोकळेच दिसत आहे.

दुसरीकडे, ‘एल निनो’चा प्रभाव वाढण्याची शक्यता असून ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत देशात सरासरीच्या 94 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने त्या अनुषंगाने पावले उचलणे गरजेचे आहे. नैऋत्य मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) देशभरात सरासरीच्या 94% पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केले आहे. तर 15 ऑगस्ट पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश व विदर्भात पावसाचा जोर कमी राहील. या काळात बहुतांश ठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. 15 ऑगस्टनंतर मात्र राज्यभरात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आहे.

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल

  • ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!
  • 5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: August Rain ForecastBharadi River FloodChalisgaon FloodEl Nino EffectHeavy Rain MaharashtraIMD Rain ForecastJalgaon RainKhandesh RainKonkan RainMadhya Maharashtra RainMaharashtra MonsoonMaharashtra NewsMaharashtra Rain ForecastMaharashtra Rain UpdateMaharashtra WeatherMarathwada RainMonsoon UpdateRain Break MaharashtraVidarbha RainWeather News Maharashtra
Previous Post

Wie setzen Sie verantwortungsvolle Grenzen für Geld beim Wetten?

Next Post

KYC sur Spinanga : simplifiez la vérification de votre compte en 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यभरात पावसाची दोन आठवडे विश्रांती; 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार?

राज्यभरात पावसाची दोन आठवडे विश्रांती; 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Wie setzen Sie verantwortungsvolle Grenzen für Geld beim Wetten?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“Download 1xbet For Google Android & Ios

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“”have Got To Satisfaction Of Pin-up Aviator In Involving Associated With India Today! Rotic Seminar Rotating Things Technological Innovation In Addition To Innovation”

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Vox Casino: Opinie użytkowników na temat ofert i promocji

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Zakłady sportowe za darmo w Polsce – trend roku

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Reviewing Classic vs. Modern Wiz Slots Games at Atlantis Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Co wpływa na popularność Mostbet w Polsce wśród młodych graczy?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“Leicht, Sicher Und Direkt Online Spielen

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Mostbet Casino-da Sadiqlik Proqramını Anlamaq

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यभरात पावसाची दोन आठवडे विश्रांती; 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार?

राज्यभरात पावसाची दोन आठवडे विश्रांती; 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Wie setzen Sie verantwortungsvolle Grenzen für Geld beim Wetten?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“Download 1xbet For Google Android & Ios

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“”have Got To Satisfaction Of Pin-up Aviator In Involving Associated With India Today! Rotic Seminar Rotating Things Technological Innovation In Addition To Innovation”

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish