पुणे : श्रावण महिन्यात केळीला मागणी जास्त आहे. सद्यस्थिती केळीला 1000 ते 1700 पर्यंत दर मिळत आहे. मात्र, येत्या गणेशोत्सवात भाव वाढणार की नाहीत हे पाहावे लागेल. आज केळीला सर्वाधिक दर हा पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळत आहे. तर सर्वाधिक आवक ही यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. तसेच यावल येथे केळीला 1 हजार 750 रुपये दर मिळत असून 4 हजार 360 क्विंटल इतकी आवक झाली आहे.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
केळी (5/9/2023) |
|||
नागपूर | क्विंटल | 49 | 525 |
पुणे | क्विंटल | 5 | 1000 |
पुणे-मोशी | क्विंटल | 60 | 5500 |
यावल | क्विंटल | 4360 | 1750 |
केळी (4/9/2023) | |||
चंद्रपूर – गंजवड | क्विंटल | 264 | 2000 |
नाशिक | क्विंटल | 450 | 750 |
जळगाव | क्विंटल | 4 | 500 |
अजनगाव सुर्जी | क्विंटल | 60 | 1050 |
पुणे-मोशी | क्विंटल | 87 | 5500 |
यावल | क्विंटल | 2610 | 1750 |
सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- पहिल्यांदाच शेतकऱ्यांना केळी पिकावरील ‘सीएमव्ही’ रोगासाठी 19 कोटींची नुकसान भरपाई – अनिल पाटील
- मुसळधार पाऊस उद्यापासून 9 सप्टेंबरपर्यंत; उत्तर महाराष्ट्रातही जोरदार बरसणार – स्कायमेट