बाजार भाव

कांद्याच्या दरात सुधारणा ; वाचा आजचे कांदा बाजारभाव

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कांदा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात कांद्याला मिळणारा दर हा सर्वाधिक चर्चेला जाणारा विषय आहे. राज्यात कांद्याच्या दरात काही दिवसांपासून चढ-उतार पाहावयास मिळत असताना काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसून येत आहे. कांद्याला आज (दि. 31) रोजी खेड- चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी कांद्याला 1 हजार 800 रुपये दर मिळाला. चला तर मग जाणून घेवूया कांद्याला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला, सर्वाधिक आवक कुठे झाली..

FPC (फार्मर प्रोड्युसर कंपनी) ला ₹ 10 कोटींपर्यंतचे कर्ज.. 3 कोटींपासून 6 कोटींपर्यंत अनुदानाच्या योजना
https://eagroworld.in/loan-up-to-%e2%82%b9-10-crore-to-fpc-farmer-producer-company/

 

 

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (31/8/2023)

खेड-चाकण क्विंटल 200 1800
पुणे -पिंपरी क्विंटल 15 1750
पुणे-मोशी क्विंटल 421 1500
कांदा (30/8/2023)
कोल्हापूर क्विंटल 3318 1600
औरंगाबाद क्विंटल 2598 1000
खेड-चाकण क्विंटल 900 1900
मंचर- वणी क्विंटल 1510 1975
सातारा क्विंटल 85 2000
कामठी क्विंटल 4 2200
सोलापूर क्विंटल 8 1400
लासलगाव – विंचूर क्विंटल 8750 2100
पैठण क्विंटल 2317 1350
नेवासा -घोडेगाव क्विंटल 41752 1900
श्रीरामपूर क्विंटल 11917 2000
पारनेर क्विंटल 12560 1850
भुसावळ क्विंटल 8 1500
वैजापूर क्विंटल 5159 1900
वैजापूर- शिऊर क्विंटल 1531 1800

 

 

Panchaganga Seeds

 

Ellora Natural Seeds

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

 

Related Articles

Back to top button