बाजार भाव

Banana Rate : शेतकऱ्यांनो केळी विकायची आहे… तर या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

मुंबई : Banana Rate… देशात जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध असून कोणत्या बाजार समित्यांमध्ये केळीला किती भाव मिळाला ?, केळीची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे जाणून घेणार आहोत. मंगळवार (दि. 3 एप्रिल) रोजी केळीची सर्वाधिक आवक ही यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. याठिकाणी केळीला 2650 दर मिळाला तर 8660 क्विंटल आवक झाली. तसेच सर्वाधिक दर हा पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला.

 

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

केळी (3/4/2023)

नाशिक 220 3500
पुणे 4 1000
पुणे-मोशी 28 3750
यावल 8660 2650

कांदा (4/4/2023)

पुणे -पिंपरी 13 900
पुणे-मोशी 346 650

डाळिंब

आटपाडी 383 6000

द्राक्ष

औरंगाबाद 52 7000
मुंबई – फ्रुट मार्केट 34 5000
सोलापूर 3296 110
सांगली – 11 2750
पुणे-मोशी 71 4000
नाशिक 26 3200
अमरावती- 122 3750
Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button