• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकरी बंधूंनो.. ही गोष्ट केली का..? आज शेवटची संधी…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 31, 2023
in हॅपनिंग
0
शेतकरी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : शासनाकडून शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. शेतकर्‍यांना कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही कागदपत्रे महत्वाची असतात. त्यापैकी आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहे. आधार हे सर्वच ठिकाणी तर आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक असल्याने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (Pan Link To Aadhar) करणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यासाठी शासनाकडून काही महिन्यांची मुदत देखील देण्यात आली होती. परंतु शुक्रवारी (दि.31) रोजी ही मुदत संपत आहे. तुम्ही जर आज हे काम केले नाही तर नुकसान सहन करावे लागेल.

Panchaganga Seeds

कर भरणे, प्राप्तीकर विवरण पत्र भरणे यासह आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्वच कामांसाठी पॅनकार्ड अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे. दोन वर्षांपासून लिंकींगला सुरुवात करण्यात आली आहे. 31 मार्च 2022 पूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करणे मोफत होते. त्यानंतर सरकारने 1 एप्रिल 2022 पासून यात बदल करुन 30 जून 2022 पर्यत लिंक केल्यास 500 रुपये दंड आकारण्याची घोषणा केली. त्यानंतर अनेकांनी पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्याने सरकारने दंडात वाढ करून 500 वरुन 1000 पर्यंत केले. तसेच पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

तर होईल हे नुकसान…

दिलेल्या मुदतीत तुम्ही पॅन आधारशी लिंक केले नाही तर पॅनकार्ड निष्क्रिय होईल. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. त्या सोबतच तुम्ही जर का पीएम किसान सन्मान निधी योजना यासारख्या योजनांचा लाभ घेत असाल तर त्याचा लाभ देखील मिळणे बंद होवू शकतो. त्यामुळे दिलेल्या मुदतीत पॅन कार्ड आधारशी लिंक करणे गरजेचे आहे.

Planto

घरबसल्या करा लिंक

तुम्हाला जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करायचे असेल तर तुम्ही घर बसल्या देखील दंडाची रक्कम भरुन हे काम करु शकता. त्यासाठी प्राप्तीकर विभागाचे संकेतस्थळ https://www.incometax.gov.in भेट द्यावी लागेल. त्यानंतर आधार लिंकचा पर्याय निवडावा लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आणि आधार कार्डचा 12 अंक प्रविष्ट करावे लागतील. त्यानंतर व्हॅलिडेट (Validate) चा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला दंडाची रक्कम भरावी लागेल. हे केल्यानंतर तुमचा पॅन आधार कार्डशी लिंक होईल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कापसाची ‘या’ बाजार समितीत झाली इतकी आवक
  • शेतकर्‍यांच्या खात्यात येणार 15 लाख?

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आधार कार्डपीएम किसान सन्मान निधी योजनापॅन कार्डशेतकरी
Previous Post

कापसाची ‘या’ बाजार समितीत झाली इतकी आवक

Next Post

सोयाबीनला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय दर

Next Post
सोयाबीन

सोयाबीनला 'या' बाजार समितीत असा मिळतोय दर

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.