इतरबाजार भाव

वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या दरात असा बदल ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

मुंबई : आजच्या बाजार समितीत कांद्याला किती भाव मिळाला ? आवक किती झाली ? हे आज आपण जाणून घेणार आहोत. कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 1400 रुपये दर मिळत आहे. तर खेड- चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक 300 क्विंटल झाली असून कमीत कमी दर 700 रुपये तर सर्वसाधारण दर 900 रुपये मिळत आहे. तसेच पुणे- पिंपरी, पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

 

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (21/03/2023)

खेड-चाकण 300 900
पुणे -पिंपरी 62 900
पुणे-मोशी 204 650
कामठी 2 1400

शेवगा

राहूरी 2 3000

केळी (20/03/2023)

नाशिक 138 3500
नागपूर 4 525
पुणे-मोशी 17 3750
Legend Irrigation

 

Green Drop

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button