• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना वीज बिलाच्या थकबाकीत 80 टक्के सूट, सिंचनासाठी 10 तास वीज उपलब्ध

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2023
in हॅपनिंग
0
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना वीज बिलाच्या थकबाकीत 80 टक्के सूट, सिंचनासाठी 10 तास वीज उपलब्ध
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना वीज बिलाच्या थकबाकीत 80 टक्के सूट देण्यात आली आहे. याशिवाय, शेतीच्या सिंचनासाठी 10 तास वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऊर्जामंत्री ए.के. शर्मा यांनी ही माहिती दिली.

ऊर्जामंत्र्यांनी शक्ती भवन येथे ओटीएस, आरडीएसएस आणि व्यवसाय योजनेचा आढावा घेतला. या योजनांचा लाभ जनतेला मिळावा, यासाठी कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी योगी आदित्यनाथ सरकारने दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी वीज पुरवठ्यात कोणतीही कमतरता भासू नये, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यासाठी विहित वेळापत्रकानुसार सिंचनासाठी 10 तास वीजपुरवठा देणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांची वेळेनुसार वीज पुरवठ्याची विशेष मागणी असते, त्याचीही काळजी घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांना नवीन कनेक्शन देताना आणि वीज पुरवठा करताना कोणतीही हलगर्जीपणा करू नये, अशी ताकीद वीज मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तडजोडीच्या वन टाईम सेटलमेंट म्हणजे ओटीएसच्या तिसऱ्या टप्प्यात 1 किलोवॅटपर्यंतचे छोटे घरगुती ग्राहक आणि शेतकर्‍यांना थकबाकीवरील अधिभारामध्ये 80 टक्के सूट दिली जाणार आहे.

थकबाकीदारांचा तडजोड योजनेला प्रतिसाद

ऊर्जामंत्री ए.के. शर्मा म्हणाले की, लोकांचा ओटीएसकडे वाढता कल आहे, याच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी अजून प्रयत्नांची गरज आहे. ही आतापर्यंतची सर्वात जास्त काळ चालणारी OTS योजना आहे. 31 डिसेंबर 2023 नंतर ज्या ग्राहकांची थकबाकी शिल्लक आहे किंवा ज्यांची वीज चोरी प्रकरणे निकाली निघू शकत नाहीत, अशा ग्राहकांवर कारवाई केली जाईल. बड्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी मुख्यालय, डिस्कॉम, प्रादेशिक व जिल्हास्तरीय कार्यालयातूनही प्रयत्न करावेत, असे निर्देश मंत्र्यांनी दिले. विशेषत: निगरगट्ट थकबाकीदारांवर विशेष लक्ष द्यावे लागेल.

Aanand Agro Care

34 लाख शेतकरी ग्राहकांनी घेतला लाभ

ओटीएसच्या दोन टप्प्यांत पूर्वांचलमधील 9 लाख 30 हजार ग्राहक, मध्यांचलमध्ये 9.25 लाख, दक्षिणांचलमध्ये 7.13 लाख, पश्चिमांचलमध्ये 7.12 लाख आणि केस्कोमधील 20 हजार ग्राहकांनी ओटीएसमध्ये नोंदणी केली आणि अधिभार सवलतीचा लाभ घेतला. तसेच वीजचोरीच्या प्रकरणात पूर्वांचलमध्ये 18 हजार, मध्यांचलमध्ये 11 हजार, दक्षिणांचलमध्ये 18 हजार, पश्चिमांचलमध्ये 21 हजार आणि केसकोमध्ये 1350 जणांनी ओटीएसचा लाभ घेऊन आपली प्रकरणे संपवली.

OTS अंतर्गत हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा

ओटीएसच्या तिसर्‍या टप्प्यातही 1 किलोवॅटपर्यंतचे छोटे घरगुती ग्राहक आणि शेतकर्‍यांना थकबाकीवरील अधिभारात 80 टक्के सूट मिळत आहे. तसेच वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये तिसऱ्या टप्प्यात 50 टक्के सूट देण्यात येत आहे. सर्व ग्राहकांना OTS अंतर्गत हप्ते भरण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. योजनेंतर्गत तिसऱ्या टप्प्यात 1 किलोवॅटपेक्षा जास्त लोड असलेल्या घरगुती ग्राहकांना 70 टक्के सवलत, 3 किलोवॅटपर्यंतचे लोड असलेल्या व्यावसायिक ग्राहकांना 60 टक्के सवलत, 3 किलोवॅटपेक्षा जास्त लोड असलेल्या व्यावसायिक ग्राहकांना 40 टक्के सवलत दिली जाणार आहे. किलोवॅट, खाजगी संस्था आणि औद्योगिक आस्थापनांना 30 टक्के सवलत मिळत आहे.

Wasan Toyota
Wasan Toyota

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • गहू – आंतरमशागत, व्यवस्थापन
  • कापसाला बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा दर ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: उत्तर प्रदेशऊर्जामंत्री ए.के. शर्मावीज बिल
Previous Post

गहू – आंतरमशागत, व्यवस्थापन

Next Post

हरभरा -सिंचन व कीड व्यवस्थापन

Next Post
हरभरा

हरभरा -सिंचन व कीड व्यवस्थापन

ताज्या बातम्या

पशुधनासह माणसालाही खाणाऱ्या मांसाहारी अळीचा आता जगाला धोका!

पशुधनासह माणसालाही खाणाऱ्या मांसाहारी अळीचा आता जगाला धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 30, 2025
0

जैन इरिगेशन

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 29, 2025
0

कुक्कुटपालन – पावसाळ्यातील व्यवस्थापन आणि निगा

कुक्कुटपालन – पावसाळ्यातील व्यवस्थापन आणि निगा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 29, 2025
0

कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द

कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 28, 2025
0

गणरायाच्या आगमनाला आज पावसाची सलामी !

गणरायाच्या आगमनाला आज पावसाची सलामी !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 27, 2025
0

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

पशुधनासह माणसालाही खाणाऱ्या मांसाहारी अळीचा आता जगाला धोका!

पशुधनासह माणसालाही खाणाऱ्या मांसाहारी अळीचा आता जगाला धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 30, 2025
0

जैन इरिगेशन

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 29, 2025
0

कुक्कुटपालन – पावसाळ्यातील व्यवस्थापन आणि निगा

कुक्कुटपालन – पावसाळ्यातील व्यवस्थापन आणि निगा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 29, 2025
0

कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द

कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 28, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.