• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाखांची मदत ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2024
in हवामान अंदाज
0
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाखांची मदत

देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार विशेष लक्ष देत असून अनेक योजना राबवत आहे. ज्याचा देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. याशिवाय सरकार शेतकऱ्यांसाठी आणखी एक योजना राबवत आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना काय आहे ?, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते ?, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा ?, अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

 

काय आहे ही योजना
शेतकऱ्यांना व्यावसायिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान एफपीओ (FPO) योजना सुरू केली आहे. पीएम किसान फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत 11 शेतकऱ्यांच्या गटाला म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना (FPO) यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

 

Planto Krushitantra

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते ?
या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारला शेतकरी उत्पादक संघटनेच्या मदतीने शेती क्षेत्र अधिक बळकट करायचे आहे. एकटा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्याला अकरा शेतकऱ्यांच्या गट तयार करून शेतकरी उत्पादक संघटना (FPO) स्थापन करावी लागेल, तरच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

 

अर्ज कुठे करायचा ?
जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि शेतकरी उत्पादक संघटना (FPO) तयार करण्यास सक्षम असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. यानंतर, होमपेजवर नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला विनंती केलेली सर्व माहिती टाकावी लागेल आणि फॉर्म सबमिट करावा लागेल.या योजनेच्या नोंदणीसाठी तुम्हाला शेतकरी उत्पादक संघटना (FPO) चे एमडी किंवा सीईओ किंवा व्यवस्थापक यांचे नाव, पत्ता, ई- मेल आयडी आणि संपर्क क्रमांक प्रदान करावा लागेल.

 

Jain Irrigation

 

 

सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रोवर्ल्डचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • राज्यातील या जिल्ह्यांना आजही यलो अलर्ट
  • नोकरी सोडून बनला शेतकरी ; फुलशेतीतून वर्षाला 30 लाखांची कमाई
Tags: केंद्र सरकारप्रधानमंत्री किसान एफपीओशेतकरी उत्पादक संघटना
Previous Post

राज्यातील या जिल्ह्यांना आजही यलो अलर्ट

Next Post

300 चौरस फूट युनिटमध्ये केशर पिकवून तरुण कमावतोय लाखो रुपये

Next Post
केशर

300 चौरस फूट युनिटमध्ये केशर पिकवून तरुण कमावतोय लाखो रुपये

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.