• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हरभऱ्यावरील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असे करा व्‍यवस्‍थापन… कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने सूचविल्या उपाययोजना

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2021
in इतर
0
हरभऱ्यावरील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असे करा व्‍यवस्‍थापन… कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने सूचविल्या उपाययोजना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : वातावरणात सध्या थंडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशातच काहीसे ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने त्याचा प्रादुर्भाव हरभऱ्यावर होताना दिसून येत आहे. विशेषतः घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव हरभऱ्यावर होत आहे. रोप अवस्थेत हरभर्यांमध्ये रोप कुरतडणाऱ्या अळी देखील काही भागात निर्माण होत आहेत. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने काही उपाययोजना सूचविल्या आहेत. त्यांचा अवलंब करुन किडींचे व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी दिला आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 25 डिसेंबरला (शनिवारी) जिरेनियम कार्यशाळा… मर्यादित प्रवेश..; एकरी 2 ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्नाची संधी..

हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्वाचे कडधान्य आहे. हरभऱ्यावर पडणारे बुरशीचे रोग आणि होणारा किडीचा प्रादुर्भाव यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट होते. त्यामुळे हरभरा वाढीच्या वेळेला मर, मानकुजव्या, मुळकुज यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव रोखला जावा सोबतच घाटे अळीसारख्या किडींपासून हरभर्याचे संरक्षण व्हावे, यासाठी आतापासूनच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. हरभऱ्यावर पडणारा मर रोग हा फ्युजाहियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमिनीतून आणि बियांद्वारे देखील होतो. हा झाडाची अन्नद्रव्य वाहून घेऊन जाणाऱ्या पेशीला मारतो. मर रोगाची बुरशी सहा वर्षापर्यंत जमिनीत जिवंत राहू शकते. मात्र, ज्या भागात हवामान जास्त थंड राहते तेथे याचा प्रार्दुभाव कमी दिसतो. मरचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडाचा जमिनीवरचा भाग, देठ आणी पाने सुकतात व झाड वाळून मरतात. हा रोग पडू नये यासाठी वेळेवर पेरणी होणे गरजेचे आहे. सोबतच मोहरी किंवा जवस हे आंतरपीक म्हणून घ्यावे असाही सल्ला शेतकर्यांना देण्यात आला आहे.

 

कीड रोग व्यवस्थापन
घाटेअळीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी शेतामध्ये इंग्रजीतील ‘टी’ आकाराचे प्रती एकरी २० पक्षी थांबे लावावेत. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रती एकरी २ कामगंध सापळे लावावेत. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. यात इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ८८ ग्रॅम किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा फ्लुबेंडामाईड २० टक्के ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १२५ ग्रॅम फवारावे. जमिनीलगत रोपे कुरतडणार्या अळीचा प्रादुर्भाव असल्‍यास क्लोरपायरीफॉस २० टक्के २० मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ४०० मिली खोडाभोवती आळवणी करावी, असा सल्ला कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या ०२४५२-२२९००० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Agriculture Technology Information CenterFusarium Oxysporum FungiGhatealiGramKidVasantrao Naik Marathwada Agriculture Universityकिडकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रघाटेअळीफ्युजाहियम ऑक्सिस्पोरम बुरशीवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठहरभरा
Previous Post

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी उत्पादकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Next Post

अवघ्या 625 चौ.फुटाच्या प्लॉटमध्ये मशरुम शेती उद्योजिका अपूर्वा तोरडमल यांचा प्रेरणादायी प्रवास

Next Post
अवघ्या 625 चौ.फुटाच्या प्लॉटमध्ये मशरुम शेती उद्योजिका अपूर्वा तोरडमल यांचा प्रेरणादायी प्रवास

अवघ्या 625 चौ.फुटाच्या प्लॉटमध्ये मशरुम शेती उद्योजिका अपूर्वा तोरडमल यांचा प्रेरणादायी प्रवास

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.