• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हरभऱ्यातील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

Team Agroworld by Team Agroworld
January 11, 2021
in तांत्रिक
0
हरभऱ्यातील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कोरडवाहू  क्षेत्रामध्ये हरभरा हे रबी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिकांपैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये हरभरा या पिकाखाली ३.०१ लाख हेक्टर क्षेत्र तर उत्पादन २.५१ लाख टन होते. हे राज्याच्या या पिकाखालील क्षेत्र च्या सुमारे २७ टक्के इतके आहे.  हरभरा पिकातील प्रमुख कीड म्हणजे घाटे अळी हरभरा पिकाचे घाटे अळीमुळे 30 ते 40 टक्के नुकसान होते.

अशी ओळख घाटेळी 

  • पिक 3 आठवड्याचे झाले असता त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात.
  • पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले असतात.
  • पूर्ण विकसित घाटे अळी पोपटी रंगाची (यात विविध रंगछटा सुध्दा आढळतात) व शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात.
  • लहान अळया सुरूवातीस पानावरील आवरण खरडून खातात.
  • पूर्ण वाढ झालेली अळी तोंडाकडील भाग घाट्यात घालून आतील दाणे फस्त करते. एक अळी साधारणत: 30-40 घाट्यांचे नुकसान करते. विशेषत: पिक कळी फुलोरा अवस्थेत आल्यापासून अळीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो.

एकात्मिक व्यवस्थापन:

सुरूवातीच्या काळात निंबोळी अर्क 5 टक्के द्रावणाची एक फवारणी घ्यावी. त्यामुळे अळीची भूक मंदावते आणि त्या मरतात. या किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते. त्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी 200 ग्रॅम ज्वारी किंवा सरीवर मका टोपावी. या पिकांच्या मित्र किडीच्या आकर्षणासाठी उपयोग होतो त्यामुळे घाटे अळीचे नियंत्रण होते. पक्षांना बसायला जागोजागी पक्षीथांबे लावावेत. त्यावर कोळसा, चिमण्या, सांळुक्या असे पक्षी येतात आणि अळ्या वेचतात तसेच हेक्टरी ५ फेरोमेनचे सापळे लावावेत.

जैविक  पद्धतीने नियंत्रण:

घाटेअळीच्या प्रभावी नियंत्रणाकरीता प्रति हेक्टर एचएएनपीव्ही 250 रोगग्रस्त अळयांचा अर्क (2:10:9 तीव्रता) किंवा 500 रोगग्रस्त अळयांचा अर्क (1:10:9 तीव्रता) फवारावा. विषाणूच्या फवाऱ्याची कार्यक्षमता अति-निलकिरणात टिकवण्यासाठी अर्धा लिटर पाण्यात 50 ग्रॅम राणीपॉल टाकून हे द्रावण 1 मि.ली. प्रति लिटर याप्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी शेतात प्रथम व व्दितीय अवस्थेतील अळया असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते. जास्त प्रादुर्भावाच्या काळात जर घाटे अळीने नुकसानीची पातळी (1-2 अळया प्रती मिटर ओळ किंवा 5 टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास खालील नियंत्रण करावे.

रासायनिक पद्धतीने नियंत्रण:

  • हरभऱ्यावरील घाटेअळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील प्रभावी व्यवस्थापनासाठी रेनाक्झीपायर 20 एससी 2.5 मि.ली. किंवा फ्लुबेंडामाईड 20 डब्ल्युडीजी 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • अळयांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर पोहोचल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 15 दिवसाच्या अंतरानेदोन फवारण्या केल्यास अळीचे व्यवस्थापन करता येईल.
  • पहिली फवारणी 40 ते 50 टक्के फुले धरल्यावर तर दुसरी फवारणी 15 दिवसाने करावी.
  • हरभऱ्यावरील घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी व आर्थिक मिळकतीसाठी पीक 50 टक्के फुलोऱ्यावर असताना डेल्टामेथ्रीन 1 टक्का प्रवाही-ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही या मिश्र किटकनाशकाची 25 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी.
  • त्यानंतर 15 दिवसांनी इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करावी.
    सौजन्य :- कृषी विभाग महाराष्ट्र शासन 

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: इमामेक्टीन बेंझोएटएकात्मिक व्यवस्थापनघाटेअळीट्रायझोफॉसडेल्टामेथ्रीननिंबोळी अर्करेनाक्झीपायरहरभरा
Previous Post

पावनखिंड भाग – 25 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

पावनखिंड भाग – 26 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू

पावनखिंड भाग – 26 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.