• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्यांची मालमत्ता दाखवणारा ७/१२ बदलतोय….!

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 26, 2020
in हॅपनिंग
0
शेतकऱ्यांची मालमत्ता दाखवणारा ७/१२ बदलतोय….!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

१५ ऑगस्टपासून राज्यात याची अंमलबाजवणी

आजवर सर्वात किचकट व वाचण्यास अतिशय गहन वाटणारा विषय म्हणजे सात बारा वाचन. शेतकऱ्यांची मालमत्ता दाखवणारा हाच ७/१२ आता नवीन स्वरुपात येत आहे. या नवीन स्वरूपामुळे ७/१२ च्या बनावटगिरीला देखील आळा बसणार आहे. ७/१२ शब्द बोलण्यास जितके सोपे आहेत, तितकेच ते कागदावर कठीण आहेत. याचे रुप पाहिल्यास हे समजण्यास फारच अवघड आहेत. अनेकांना यातील बऱ्याच गोष्टी समजत नाहीत, यामुळे फसवणुकीचे प्रकार घडत असतात, मात्र आता तसे होणार नाही, कारण ७/१२ नव्या रुपात येणार असून प्रत्येकजण सहजरित्या त्याला समजू शकणार आहे.
संगणकीकृत सात-बारा उताऱ्यावर आता शासनाचा व ई- महाभूमीचा लोगो असलेला वॉटर मार्क तसेच गावाच्या नावाचा एलजीडी कोड असेल. याबरोबर शेती आणि बिनशेतीच्या उताऱ्याचा नमुना वेगवेगळा असणार आहे. सर्वसामान्य नागरिकालाही हा उतारा कळवा , या उद्देशाने सरकारने हा बदल केला आहे. १५ ऑगस्टपासून राज्यात याची अंमलबाजवणी होणार आहे. अनेकदा बनावट सात-बारा उतारा दाखवून जमीन लाटणे, तिची खरेदी – विक्री करणे आदी प्रकार घडतात. उतारा शासकीय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यातून हे प्रकार घडतात. त्यामुळे संगणीकृत सात-बारा उतारा आणि आठ (अ) च्या नमुन्यात बदल करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. दरम्यान या बदलामुळे बनावटगिरीला आळा बसणार आहे. सात म्हणजे जमिनीची मालकी भोगवटादार असलेल्यांची नावे आणि त्यांच्याकडे असलेले क्षेत्र, तर बारा म्हणजे पीक – पाण्याचे नोंद असते. त्यामुळे त्याला सात – बारा उतारा म्हटलं जाते. नव्या बदलामुळे तो समजण्यास अधिक सोपा आणि माहितीपूर्ण होणार आहे.


हे आहेत बदल
• सात- बारा आणि ८ अ वरच्या बाजूला शासनाचा लोगो व ई-महाभूमीचा वॉटरमार्क.
• गावाच्या नावासोबत लोकल गर्व्हन्मेंट डिरेक्टरी कोड, लागवडी योग्य क्षेत्र, पोट खऱाब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र अ +ब स्वतंत्र दर्शविणार.
• शेतीसाठी हे. आर. चौ. मी. आणि बिनशेतीसाठी आर. चौ.मी हे एकक दर्शविले जाणार. खाते क्रमांक खातेदारांच्या नावासोबत नमूद करणार.
• कमी केलेली नावे खोडणार.
• नमुना ७ वर नोंदलेले परंतु निर्गत न झालेले प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार.
• भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकही फेरफार प्रलंबित नसल्यास तसा उल्लेख करणार.
• नमुना ७ वर नोंदविण्यात आलेला शेवटा फेरफार क्रमांक व त्याता दिनांक इतर हक्क रकान्याचे खाली शेवटच्या रकान्यात दर्शविणार.


7 -12 च्या संबंधित महत्त्वाच्या बाबी
• सात बारा उतारा हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतरिम पुरावा असतो.
• सात बारा उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर आहे असे ठरवले जाते तोपर्यंत तो कायदेशीर मानला जातो.
• सात बारामध्ये पीक पाहणी नोंद केलेली असते ते दरवर्षी केली जाते.
• जमिनीचे गटनंबर असतात त्या प्रत्येक गटासाठी एकच सातबारा असतो.
• मालकाशिवाय दुसऱ्या व्यक्तीचे नाव, कुळ, खंड इत्यादींची नावे सातबारा उतारामधील लावण्याचा अधिकार तलाठी यांना नाही.
• सात बारा उतारा असलेल्या नोंदींचे पुस्तके दर दहा वर्षांनी लिहिली जातात.
• गाव नमुना 12 हा पिकांसंबंधी आहे. गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदी घेताना हंगाम व पिकांच्या नोंद घेणे अभिप्रेत असते.
• गाव नमुना नंबर असलेल्या रकान्यात पिकांच्या नोंदी लिहाव्यात व त्या खालील क्षेत्र लिहावे.

सौजन्य:- कृषी व महसूल विभाग महाराष्ट्र शासन

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

रासायनिक किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची दक्षता

Next Post

राज्यावर पुन्हा महापुराचं संकट

Next Post
राज्यावर पुन्हा महापुराचं संकट

राज्यावर पुन्हा महापुराचं संकट

ताज्या बातम्या

भारतात खत टंचाई

वाईट बातमी! आखातातून ३०,००० टन युरिया भारतात घेऊन येणारे जहाज रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2026
0

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

भारतात खत टंचाई

वाईट बातमी! आखातातून ३०,००० टन युरिया भारतात घेऊन येणारे जहाज रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2026
0

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish